चिंतामणीरावांच्या नजरेतून

संदर्भ : हे आहेत चिंतामणीराव, तुमच्या सारखेच एक सामान्य मराठी माणूस. आधीच्या सरकारला कंटाळून २०१४ मध्ये त्यांनी तुमच्या प्रमाणेच ‘अच्छे दिन’ च्या आशेने ‘त्यांनाच’ मतदान केलं, जस तुम्ही सुद्धा केल आणि त्यात सामान्य माणूस म्हणून काहीच गैर नसतं. वाटलं काही तरी असेल एखादी ‘मायावी’ शक्ती त्यांच्याकडे सामान्य माणसाचं आयुष्य बदलण्याची.
पण कसलं काय, आता चिंतामणीरावांची पत्नी महिन्याचा किराणा माल भरायला जास्त पैसे मागते तेव्हा आधीच खिशात पेन्शन मधली तुटपुंजी रक्कम असते म्हणून ‘चिंतामणीराव’ त्यांच्या पत्नीला विचारतात, तेव्हा त्यांची पत्नी रागावून त्यांना बोलते………………. भोगा तुमच्या ‘कमळाची’ फळ !
आणि ज्यांना मोठ्या अपेक्षेने मतदान केलं होतं, त्यांना विचारलं तर ते काय भलतच उत्तर देत आहेत ‘चिंतामणीरावांना’………………. तुम्हीच बघा वरती व्यंगचित्रात.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.