ती व्हायरल गर्ल प्रिया आहे तरी कोण ?

मुंबई : व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे तरुण आणि तरुणींनसाठी एक पर्वणीच असते आणि योगायोग म्हणजे तोच व्हॅलेंटाईन्स डे जवळ आला असताना त्या व्हायरल गर्ल प्रिया ने लाखो तरुणांना सोशल मीडियातून अक्षरशा घायाळ करून टाकले आहे.
व्हायरल व्हिडिओ मध्ये डोळा मारून आपल्या प्रियकराला घायाळ करणाऱ्या या प्रिया ने सोशल मीडियावरून लाखो सिंगल तरुणांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. व्हायरल गर्ल तर व्हॅलेंटाईन्स डे जवळ आला असताना अनेक तरुणांना त्यांची लेटेस्ट क्रश सापडली आहे. या तरुणीचे नाव प्रिया वॉरियर असून तिचे सध्याचे वय १८ वर्ष असून ती केरळातील विमला कॉलेजची विद्यार्थिनी असल्याचे समजते.
लाखो तरुणांना घायाळ करणारी ती व्हायरल गर्ल प्रिया म्हणजे प्रिया वॉरिअर जी सध्या “ओरु अदार लव्ह” या मल्याळम सिनेमातून पदार्पण करणार आहे. शाळेतील एक गॅदरिंगमध्ये एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थिनीकडे प्रेमळ नजर रोखून बघतो. मग आँखो ही आँखो में इशारा हुआ असं काही घडलं. पण तिच्या नजरेने सोडलेल्या बाणाने तिचा प्रियकर तर घायाळ झालाच, परंतु तो व्हिडिओ पाहणारे लाखो नेटिझन्स तर पूर्णपणे घायाळ होऊन गेले आहेत.
प्रिया विथ मेकअप आणि मेकअप शिवाय ;
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं