IND Vs AUS: चौथा दिवशी भारताच्या विजयात पावसाचा अडथळा

सिडनी : भारत विरुद्ध कांगारूंच्या चौथ्या कसोटी सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये मालिका भारतीय टीमने जळपास जिंकली आहे. दरम्यान, या गोष्टीवर उद्या शिक्कामोर्तब होईल. परंतु, ते होण्यापूर्वी विराटसेनेने रविवारीच कांगारुंची लक्तर वेशीवर टांगली आहेत.
दरम्यान, वरुण राजाने विजयात वारंवार अडथळे आणलेल्या सिडनी कसोटीवर भारतीय क्रिकेट संघाने पूर्णपणे वर्चस्व प्राप्त केले आहे. कुलदीप यादवने घेतलेल्या ५ बळींच्या जोरावर कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने कांगारूंचा पहिला डाव ३०० धावांवर गुंडाळला होता. तसेच पहिल्या कसोटीत ३२२ धावांची आघाडी घेत भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियन संघाला फॉलोऑन खेळण्यास भाग पाडले आहे.
A fifer for Kuldeep! #TeamIndia enforce the follow-on #AUSvIND pic.twitter.com/i1ELzcDbPp
— BCCI (@BCCI) January 6, 2019
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं