आधीच बेस्टचा संप आणि त्यात रेल्वेचा ‘मेगाब्लॉक’; मुंबईकरांचे हाल

मुंबई : सेंट्रल रेल्वे मार्गावरील बदलापूर ते कर्जत या स्थानकांदरम्यान दोन्ही बाजूने जाणाऱ्या लोह-मार्गांवर संबंधित पायाभूत सुविधांच्या कामासाठी उद्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. तर, उद्याच पश्चिम रेल्वे मार्गावरसुद्धा चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान ट्रॅक, सिग्नलिंग तसेच ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीकामानिमित्त जम्बो-ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
सार्वजनिक केलेल्या माहितीप्रमाणे रविवारी सकाळी १० वाजून ४५ मिनिटांपासून ते दुपारी २ वाजून ४५ मिनिटांपर्यंत कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या लोकल आणि सकाळी १० वाजून ४५ मिनिटांपासून ते तीन वाजून पंधरा मिनिटांपर्यंत CSMTच्या दिशेकडे जाणाऱ्या लोकल सेवेवर याचा मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे आधीच बेस्टच्या संपाने हैराण असलेला मुंबईकर सुट्टीच्या दिवशी सुद्धा भरडला जाणार यात शंका नाही.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं