WhatsApp Updates | व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलमध्ये फनी फीचर उपलब्ध | स्वतःचे ॲनिमेटेड अवतार

WhatsApp Updates | व्हॉट्सॲप आपल्या युजर्ससाठी एक अतिशय मजेदार फीचर आणले आहे, ज्यात युजर्सना त्यांचा ॲनिमेटेड लुक पाहायला मिळणार आहे. मात्र, व्हॉट्सॲपच्या आधी टेलिग्राम आपल्या युजर्सना असंच एक फीचर देत आहे. पण असा विश्वास आहे की व्हॉट्सॲप आणत असलेल्या नवीन फीचरमुळे युजर्सला व्हिडिओ कॉलिंग दरम्यान इमोजीसारखा त्यांचा अवतार पाहण्याची संधी मिळेल.
व्हिडिओ कॉलिंगसाठी लवकरच लाँच :
WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सॲप सध्या यावर काम करत असून, व्हिडिओ कॉलिंगसाठी लवकरच लाँच करण्यात येणार आहे. यूजरला हवे असल्यास त्याचे प्रोफाइल पिक्चरही एनिजिएट करू शकतो. व्हॉट्सॲपचं हे फीचर आल्यानंतर व्हिडिओ कॉलवर युजर्सची एंगेजमेंट वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यासोबतच कंपनी मेसेजसाठी लाँच करण्याची तयारीही करत आहे. मात्र, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
नवीन अवतार वैशिष्ट्य कसे कार्य करेल:
व्हॉट्सॲपमध्ये एक नवीन बटण जोडले जाईल, जे शक्यतो ‘स्विच टू अवतार’ असू शकते. युजर्सला हा स्विच पर्याय निवडावा लागेल. ‘स्विच टू अवतार’ हा पर्याय निवडताच युजर्स अवतार मोडमध्ये दिसतील.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: WhatsApp Updates video calling animated avatar check details 02 July 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं