Viral Video | ट्रॅफिक सिग्नलवरच प्रेमी युगल एकमेकांना आलिंगन देऊन उभे राहिले, या अजब प्रकारात काय घडलं व्हिडिओत पहा

Viral Video | इंटरनेटच्या जगात दररोज शेकडो, हजारो व्हिडिओ अपलोड केले जातात. त्यातल्या काही व्हिडिओ हृदय पिळवटून टाकणारे असतात. पण असे काही व्हिडिओ आहेत जे प्रचंड हसवून देखील जातात. आता एका बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
ट्राफिक सिग्नलवर :
ज्यामध्ये बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड एका रहदारीच्या ट्राफिक सिग्नलवर रोमँटिक स्टाईलने एकमेकांना आलिंगन देऊन उभे आहेत. दुसरीकडे सिग्नलवर अनेक वाहन सिग्नल ग्रीन होण्याची वाट पाहात आहे पण हे कपल येथून हटण्यास तयार नसल्याचं दिसतंय. शेवटी त्याठिकाणी ट्राफिक पोलीस आणि लोकं जमू लागतात असं पाहायला मिळतंय. लोकांच्या प्रचंड विरोधानंतर अखेर दोघे वेगळे झाले.
त्यांच्या मागे गाड्यांच्या लांबच लांब रांगा आहेत असं दिसतंय, मात्र या वस्तुस्थितीकडे ते पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळतंय. लोक त्यांच्या गाड्यांचे हॉर्न देखील वाजवतात, पण ते दोघे एकमेकांच्या आलिंगनातुन सुटू इच्छित नाहीत असं देखील पाहायला मिळतंय. शेवटी अनेक जण त्यांच्याकडे येतात आणि पोलिसही येतात. मग ते दोघेही निघून जातात.
प्रेमाच्या दिखाव्याचा अतिरेक :
लाल सिग्नलवर दोघे ज्या पद्धतीने आपली रोमँटिक स्टाइल दाखवत आहेत, ते सहसा दिसत नाही. हा व्हिडिओ मीमसेंट्रल डॉट टेब नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आता वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही शेअर केला जात आहे. आतापर्यंत त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
व्हिडिओ येथे पाहू शकता :
View this post on Instagram
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Viral Video of romantic couple expressing love on each others at Traffic Signal trending video on social media 05 August 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं