BREAKING NEWS | भाजपच्या नव्या निवडणूक समितीची स्थापना, गडकरी आणि शिवराज यांना भाजपच्या संसदीय मंडळातून हटवलं

BREAKING NEWS | आपल्या संसदीय मंडळात मोठा बदल करत भाजपने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना यातून वगळले आहे. याशिवाय आणखीही काही नावे यातून काढून टाकण्यात आली आहेत. भाजपच्या संसदीय मंडळात आता कोणत्याही मुख्यमंत्र्यांना स्थान देण्यात आलेले नाही.
संसदीय मंडळात एकूण 11 सदस्य ठेवण्यात आले असून, त्यात पक्षाचे अध्यक्ष म्हणून जे.पी.नड्डा यांचाही समावेश आहे आणि ते या मंडळाचे अध्यक्षही आहेत. याशिवाय पीएम नरेंद्र मोदी, अमित शाह, बी.एस.येडियुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, के लक्ष्मण, इकबाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया हे सुद्धा सदस्य आहेत. त्याचबरोबर पक्षाचे संघटन सरचिटणीस बी.एल. संतोष यांनाही सदस्य करण्यात आले आहे.
ही नावे निवडणूक समितीत :
जेपी नड्डा, नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शाह, बी एस येडियुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, के लक्ष्मण, इकबाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया, भूपेंद्र यादव, देवेंद्र फडणवीस, ओम माथूर, बीएल संतोष, वंथी श्रीनिवास
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: BREAKING NEWS Nitin Gadkari and Shivraj Singh Chouhan removed from BJP parliamentary board 17 August 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं