Viral Video | आजोबा तरुणांसोबत धोतर कुर्ता घालून क्रिकेट खेळू लागले, जोश बघाल तर तरुणांना लाजवेल असा, एकदा व्हिडिओ बघाच

Viral Video | ज्या व्हिडीओने हसू आवरणार नाही असा व्हिडीओ पहायला सर्वांनाच आवडेल. असंच काहीस सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक 65 वर्षांचे आजोबा क्रिकेट खेळत आहेत. मात्र ते क्रिकेट खेळताना जी मजा घेत आहेत ते पाहून कुणालाही हसू आवरणार नाही. त्यांनी ज्या पद्धतीने शॉट मारला आणि धाव घेतली ते पाहून तुम्ही ही थक्क रहाल.
काकांचा जोरदार शॉट
या व्हिडीओमध्ये एक वयोवृद्ध काका बॅट हातात घेऊन धोतर कुर्ता घालून मैदानात उतरताना दिसत आहे. क्रिकेट सामन्यादरम्यान या झाडाला विकेट बनवण्यात आले आहे. आता गोलंदाजाने वयोवृद्ध काकाच्या दिशेने चेंडू फेकताच ते बॅटने जोरदार फटका मारतात आणि रण काढण्यासाठी धाव घेतात. वयोवृद्ध काका केवळ साध्या पद्धतीने धावाच घेत नाहीत तर उड्या मारतात आणि डाइव्ह सुद्धा मारतात क्रिकेटची मजा घेतात.
व्हायरल व्हिडीओ
आजोबा क्रिकेट खेळत आहेत पण त्यांनी ज्याप्रकारे हा खेळ खेळला आहे. असं एखादं लहान मुलं सुद्धा क्रिकेटचा एवढा आनंद घेणार नाही तेवढा त्यांनी घेतला. इंस्टाग्रामवर bhutni_ke_memes नावाच्या अकाऊंटवरून अपलोड केला आहे. या व्हिडीओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्सही मिळाले आहेत.
View this post on Instagram
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Old man playing cricket with joy video trending on social Media Checks details 16 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं