Winter Skin Care | हिवाळ्यात सर्वाधिक परिणाम चेहऱ्यावर होतो, या टिप्स नक्की फॉलो करा आणि चेहरा सुंदर ठेवा

Winter Skin Care | दिवाळीमध्ये थंडीचा चांगलाच तडाखा जाणवला. अशात आता दिवाळी नंतर देखील गुलाबी थंडी कायम आहे. यात तुम्हाला दिवाळीत तेलकट पदार्थ जास्त खाल्याने चेह-यावर काही बदल जाणवत असतील तर त्यावर लगेचच उपचार करणे गरजेचे आहे. अनेक व्यक्तींना तेलकट खाल्याने किंवा थंडीने चेहरा कोरडा होतो, पींपल्स येतात. त्यामुळे आज थंडीत चेह-याची कशी काळजी घ्यावी याची माहिती जाणून घेऊ.
कोमट पाणी वापरा
अनेक व्यक्ती थंडी जास्त आहे त्यामुळे गरमगरम पाणी अंगावर घेतात. जास्त गरम पाण्याने त्वचेवरील ओलावा कमी होतो. तुमच्या स्कीनमधील मॉश्चराइजर संपते त्याने त्वचा जास्त कोरडी होते.
सौम्य साबण वापरपावा
शक्यतो चेह-याला साबण लावू नये. फेसवॉशचा वापर करावा. पण तुम्ही साबण वापरत असाल तर तो सौम्य वापरा. त्याने तुमच्या त्वचेला हानी होणार नाही.
ग्लिसरीन
ग्लिसरीन नेहमीच त्वचेसाठी फायद्याचे असते. त्यामुळे अंघोळीच्या पाण्यात काही चमचे ग्लिसरीन टाका. त्याने तुमची त्वचा कोमल राहील.
तुमची त्वचा मॉश्चराइज ठेवा
अंघोळ झाल्यावर लगेचच त्वचेला मॉश्चराइज केले पाहीजे. याने तुम्हाला खुप फरक जाणवेल कारण त्वचा अंघोळीनंतर मॉश्चराइज लवकर शोशते. त्यामुळे त्याचा नियमीत वापर करा.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Winter Skin Care Follow these tips to keep your face fresh in winter 07 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं