शत्रूंनी घेरलेल्या इस्रायलनं गाझावर केला एअर स्ट्राइक, 100 ठिकाणी मिसाइल अटॅक

इस्राईल हे राष्ट्र असंख्य शत्रू राष्ट्रांनी घेरलेलं आहे, त्यांचे सगळे शेजारी म्हणजे त्यांचे कट्टर दुश्मन. त्यातल्याच १ म्हणजे “गाझा”. सध्या इस्राईल मध्ये निवडणुकीचे वारे आहेत आणि यादरम्यान इस्रायलची राजधानी तेल अविववर 2014 नंतर पहिल्यांदाच रॉकेटनं हल्ला करण्यात आला. इस्राईल ची राजधानी तेल अविववर ४ रॉकेट्स चा हल्ला करण्यात आला, त्यातील ३ रॉकेट इस्राईलच्या रॉकेट डिफेन्स सिस्टीमने निष्क्रिय केले.
त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्राईलने हमासच्या 100 लष्करी तळांना टार्गेट केले आहे. हे एअर स्ट्राइक दक्षिणी गाझाच्या खान युनिस भागात करण्यात आलं आहे. हे ठिकाण गाझाच्या राजधानीपासून 25 किलोमीटर अंतरावर दक्षिणेकडे आहे. 9 एप्रिलला इस्रायलमध्ये निवडणुका आहेत, त्याच पार्श्वभूमीवर इस्रायल सेनेनं ही कारवाई केली आहे.
भारताने पाकिस्तान स्थित जैश ए मोहम्मदच्या बालाकोट येथील अतिरेकी तळावर केलेल्या एअर स्ट्राईक मध्ये इस्रायली शास्त्रांचा वापर करण्यात आला होता असे वृत्त आहे. भारताच्या संरक्षण मंत्रालयानं 54 इस्रायली HAROP ड्रोन खरेदीला मंजुरी दिली आहे आणि त्यामुळे भारत – इस्राईल संबंध अधिकच घनिष्ठ होण्यास मदत होईल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं