रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये पदवीधर इंजिनिअर ट्रेनी पदांची भरती

एकूण पदांची संख्या: ४० जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (सिव्हिल) | २४ |
२ | पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (मेकॅनिकल) | ०८ |
३ | पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (इलेक्ट्रिकल) | ०२ |
४ | पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (सिग्नल & टेली कम्युनिकेशन) | ०६ |
एकूण | ४० |
शैक्षणिक पात्रता: (i) ६०% गुणांसह BE/B.Tech/B.Sc (Engg.) (SC/ST/OBC(NCL)/PWD: ५०% गुण) (ii) GATE- २०१८ आणि २०१९
वयाची अट: ०१ मार्च २०१९ रोजी २१ ते ३० वर्षे. [SC/ST:०५ वर्षे सूट, OBC:०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fees: फी नाही / मोफत
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: १६ एप्रिल २०१९
जाहिरात: या लिंक वर क्लिक करा आणि पाहा “Click Here”
Online अर्ज: Apply Online
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं