शरद पवार - सचिन तेंडुलकर भेट; चर्चांना उधान

मुंबई : देशभरात आगामी लोकसभा निवडणूकीचे वातावरण तापत चालले असून निवडणूकांची रणधुमाळी सुुरू आहे.यादरम्यानच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चाना जोरदार उधाण आले आहे. तब्बल ३० मिनिटं दोघांमध्ये सविस्तर चर्चा सुरु होती. असं असलं तरी दोघांच्या भेटीचं कारण अजून समोर आले आहे.
सचिन तेंडुलकर -शरद पवार यांची भेट पूर्वनियोजित असल्याची माहिती आहे. शरद पवारांची भेट घेण्यासाठी सचिन तेंडुलकर त्यांच्या निवासस्थानी पोहोचला. जवळपास १०.४५ ते ११.१५ एकूण अशी अर्धा तास चर्चा दोघांमध्ये सुरू होती. खासगी कारणांसाठी ही भेट घेतली असल्याचं सांगीतले जात आसले तरी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि राजकारणातले देव राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीमागे काही राजकीय कारण तर नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं