भाजपच्या देशभर भाषणात भगवा आणि काश्मीरमध्ये जाहिरातीत हिरवा रंग

जम्मू : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देशभर हिंदुत्वाचा अजेंड्यावर लोकसभा निवडणूक लढणाऱ्या भाजपचा दुतोंडीपणा समोर आला आहे. नरेंद्र मोदी देशभर भाषणांमध्ये हिंदुत्व आणि पाकिस्तानच्या नावाने बोंब मारत असले तरी जम्मू काश्मीरमध्ये भाजपने प्रचारासाठी आणि प्रमोशनसाठी हिरवा रंग वापरणं पसंत केलं आहे.
एकूणच एनडीए’ने हिंदुत्वाच्या मुद्याला अधिक बळ दिलं असलं तरी अशा जाहिरातीतून भाजपचा खरा चेहरा समोर येत आहे. त्यात काँग्रेसच्या प्रचार सभांमध्ये मुस्लिम लीग या पक्षाचे झेंडे देखील पाकिस्तानचे असल्याचा कांगावा भाजपची सोशल मीडिया टीम करताना दिसते आणि मतदाराच्या डोळ्यात धूळफेक करताना दिसते.
त्यामुळे भाजपने हिंदुत्वाचा कितीही कांगावा केला तरी त्याच्या सोयीस्कर भूमिका बरंच काही सांगून जात आहेत. विरोधकांकडून एकही चूक झाली तरी त्याचा थेट संबंध धर्माशी जोडून भाजप तरुणांच्या डोळ्यात धूळफेक करताना दिसते आहे. त्यामुळे सामान्य जनतेने डोळे उघडे ठेवून सर्वच पक्षांच्या बाबतीत जागृत राहणं गरजेचं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं