VIDEO: आतंकवाद हा त्याग, तपस्या व बलिदानाचं प्रतीक आहे: मध्य प्रदेश भाजप अध्यक्ष

भोपाळ : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेक नेतेमंडळी भाषणादरम्यान गरळ ओकत आहेत. त्यात भाजपने आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे, कारण हिदुत्वच्या नावाने भाजपाची नेतेमंडळी धक्कादायक विधानं करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसाच काहीसा प्रकार भाजपचे मध्य प्रदेशचे अध्यक्ष राकेश सिंह यांच्या विधानानंतर घडला आहे.
सभेत भाषणादरम्यान भाजपचे मध्य प्रदेशचे अध्यक्ष राकेश सिंह म्हणाले की, ‘भगवा कधी आतंकवाद नसतो, भगवा धारण करणारा कधी आतंकवादी होत नाही, कारण आतंकवाद तर त्याग, तपस्या व बलिदानाचं प्रतीक आहे’ असं धक्कादायक विधान केलं आहे. त्यामुळे पुन्हा भगवा आतंकवाद या विषयावरून वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हणाले भाजपचे मध्य प्रदेशचे अध्यक्ष राकेश सिंह;
एमपी भाजप अध्यक्ष म्हणाले आतंकवाद हा त्याग, तपस्या व बलिदानाचं प्रतीक@RajThackeray @mnsadhikrut @Dev_Fadnavis @TawdeVinod @narendramodi @dhananjay_munde @Jayant_R_Patil @nawabmalikncp @PawarSpeaks @BJP4Maharashtra @Awhadspeaks pic.twitter.com/9OibSEXYag
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahanamaNews) April 25, 2019
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं