Tata Motors Share Price Today | टाटा तिथे नो घाटा, तज्ञ म्हणाले शेअर खरेदी करा, शेअर मजबूत फायदा देणार

Tata Motors Share Price Today | ‘टाटा मोटर्स’ कंपनीच्या स्टॉकबाबत अनेक तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. रेटिंग एजन्सी ‘S&P ग्लोबल रेटिंग्स’ ने कमाई टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरवर बाय रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
Tata Motors Limited Stock Price Today on NSE & BSE
गुरूवार दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.47 टक्के वाढीसह 480.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना दीर्घ काळात कमजोर कमाई करून दिली आहे.
रेटिंग एजन्सीचे मत :
S&P रेटिंग फर्मनुसार ‘BB’ श्रेणीमध्ये पुढील काळात अल्प अस्थिरता पाहायला मिळू शकते. तथापि कंपनीच्या व्यवसायावर अनिश्चितता आणि आर्थिक परिस्थितीवर प्रतिकूल परिणाम होण्याचा धोका आहे. रेटिंग एजन्सीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, टाटा मोटर्स कंपनी विशेषत: त्यांच्या Jaguar Land Rover Automotive उपकंपनीची ऑपरेटिंग परिस्थिती सुधारल्याने पुढील 12 ते 18 महिन्यांत टाटा मोटर्समध्ये मजबूत रोख प्रवाह वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
‘टाटा मोटर्स’ आणि त्यांची मूळ उपकंपनी TML होल्डिंग्सचे दीर्घकालीन रेटिंग ‘BB’ करण्यात आले आहे. S&P ग्लोबल रेटिंग्स फर्मने आपल्या अहवालात कंपनीच्या स्टॉकवर स्थिर रेटिंग आउटलुक व्यक्त केला आहे. या कंपनीचे तिमाही निकाल अद्याप जाहीर झालेले नाही. कंपनीच्या शेअरची उच्चांक पातळी किंमत 494.40 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 366.20 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Motors Share price Today on 27 April 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं