तब्बल सहा तासांच्या खोळंब्यानंतर एअर इंडियाचा सर्व्हर सुरु

नवी दिल्ली : एअर इंडियाचे तांत्रिक बाबी सांभाळणारे ‘सिता सर्व्हर’ डाऊन झाल्याने देशभरातील विमानसेवा विस्कळीत झाली होती. तब्बल सहा तासांच्या खोळंब्यानंतर एअर इंडियाचा सर्व्हर सुरु झाला आहे. त्यामुळे विमानतळांवर अडकून राहिलेल्या प्रवाशांनी अखेर निश्वास सोडला आहे.
‘सिता सर्व्हर’ डाऊन झाल्याने देशभरातील एअर इंडियाची विमान उड्डाणं थांबली होती. पहाटे ३.३० वाजल्यापासून एकाही विमानाचे उड्डाण झाले नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. चेक इनसह इतर प्रक्रियाही पूर्ण होण्यात अडचण येत असल्याने भारतासह परदेशातील एअर इंडियाच्या प्रवाशांना अडचणीला सामोरे जावे लागत होते. अखेर ‘सिता सर्व्हर’मधील बिघाड दुरुस्त केल्यानंतर सकाळी ९:४५ च्या सुमारास एअर इंडियाची विमानसेवा सुरु झाली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं