Nexus Select Trust REIT | नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध होण्यास सज्ज, पहिल्याच दिवशी मजबूत परतावा मिळणार?

Nexus Select Trust REIT | ‘नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट’ कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांची प्रतीक्षा संपली आहे. मंगळवारी कंपनीने गुंतवणुकदारांना IPO शेअर्स वाटप केले आहेत. नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट कंपनीने नुकताच आपला IPO गुंतवणुकीसाठी खुला केला होता. आता बोली लावणाऱ्या गुंतवणुकदारांना त्यांचे शेअर्स मिळाले आहेत. चला तर मग जाणून घेऊ सविस्तर माहिती
ग्रे मार्केट स्थिती :
नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट IPO स्टॉक काल ग्रे मार्केटमध्ये 5 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होता. ग्रे मार्केटमधील प्रीमियम किंमत गुंतवणूकदारांसाठी स्टॉक वाढीचे चांगले संकेत आहेत. जर हा ट्रेण्ड असाच सुरू राहिला तर नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट कंपनीचे शेअर्स 105 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. म्हणजेच सद्यस्थितीत या कंपनीचे शेअर्स सकारात्मक लिस्टिंग करण्याची शक्यता आहे. Nexus Select Trust REIT कंपनीने आपल्या IPO साठी शेअरची किंमत बँड 95 ते 100 रूपये प्रति शेअर निश्चित केली होती.
नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट आयपीओ स्टेटस : बीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन किंवा अधिकृत रजिस्ट्रारच्या वेबसाइटवर लॉग इन करून तुमची तुमच्या स्टॉक वाटपचे स्टेटस चेक करु शकता. baeindia.com/investors/appli_check.aspx . किंवा ris kfintech.com/iposatus या संकेस्थळावर जाऊन तुम्ही तुमचे शेअर्सचे स्टेटस चेक करु शकतात.
स्टेटस चेक करण्याची प्रक्रिया :
1) बीएसईच्या baeindia.com/investors/appli_check.aspx अधिकृत वेबसाइटवर जाऊन किंवा bseindia.com/investors/appli_check.aspx अधिकृत रजिस्ट्रारच्या वेबसाइटवर जाऊन गुंतवणूकदार स्टॉक वाटप चे स्टेटस चेक करु शकतात.
2) इक्विटी पर्याय निवडा, आणि तुमचे स्टॉक वाटप थेट पाहा.
3) तुमचा अर्ज क्रमांक किंवा पॅन क्रमांक माहिती व्यवस्थित प्रविष्ट करा.
4) ‘मी रोबोट नाही’ या पर्यायावर क्लिक करून पुढे जा.
5) सर्च ऑप्शन वर क्लिक करून तुमचे शेअरचे स्टेटस चेक करा.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Nexus Select Trust REIT Stock Price check details on 17 May 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं