लँडिंग दरम्यान बोइंग ७३७ विमान फ्लोरिडाच्या नदीत कोसळलं, कोणतीही जीवितहानी नाही

फ्लोरिडा : फ्लोरिडामधील जॅक्सनविलेच्या सेंट जॉन नदीत शुक्रवारी बोइंग ७३७ प्रवासी विमान कोसळलं. नेव्हल एअर स्टेशन जेक्सनविलेच्या एका प्रवक्त्यानं सांगितलं की, विमान लँडिंग करत असताना ही दुर्घटना घडली आहे. विमान नदीत कोसळलं, त्यादरम्यान विमानातून १३६ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.
Reuters: Boeing 737 goes into Florida river with 136 on board, no fatalities, says Naval Air Station Jacksonville #USA
— ANI (@ANI) May 4, 2019
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं