Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी झाले, तुमच्या शहरातील आजचे दर तपासून घ्या

Petrol Diesel Price Today | अमेरिकन काँग्रेसने कर्ज मर्यादा करार मंजूर केल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत दोन टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. डब्ल्यूटीआय क्रूड 1.41 डॉलरच्या वाढीसह 73.15 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे. तर ब्रेंट क्रूड 1.48 डॉलरच्या वाढीसह 77.61 डॉलर प्रति बॅरलवर विकले जात आहे.
देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे ताजे दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी सहा वाजता इंधनाच्या दरात बदल केला जातो. जून २०१७ पूर्वी दर १५ दिवसांनी दरांमध्ये बदल केला जात होता.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ
आज बहुतांश राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होताना दिसत आहे. पंजाबमध्ये पेट्रोल ५० पैशांनी तर डिझेल ४८ पैशांनी महागले आहे. छत्तीसगडमध्ये पेट्रोल ४८ पैशांनी तर डिझेल ४७ पैशांनी महागले आहे. उत्तर प्रदेशात पेट्रोल आणि डिझेल ३३ पैशांनी महागले आहे. तर पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल ४२ पैशांनी तर डिझेल ३९ पैशांनी महागले आहे. राजस्थान, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्येही इंधन महागले आहे. दुसरीकडे झारखंडमध्ये पेट्रोल आणि डिझेल 55 पैशांनी स्वस्त झाले आहे. हरयाणात काहीसा दिलासा मिळाला आहे.
* मुंबई- पेट्रोल 87.19 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 79.27 रुपये प्रति लीटर
* दिल्ली पेट्रोल 101.84 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 89.07 रुपये प्रति लीटर
* चेन्नई- पेट्रोल 83.63 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 78.11 रुपये प्रति लीटर
* चेन्नई- पेट्रोल 83.63 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 78.11 रुपये प्रति लीटर
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Petrol Diesel Price Today check details on 05 June 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं