Stocks To Buy | अल्पावधीत पैसा! गुंतवणुकीसाठी हे टॉप 4 शेअर्स सेव्ह करा, पुढील 3 ते 4 आठवड्यात किमान 22 टक्के परतावा मिळेल

Stocks To Buy | सध्या भारतीय शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. आज सकाळी शेअर बजार लाल निशाणीवर ओपन झाला होता. मात्र काही तासात शेअर बाजारात पुन्हा खरेदी वाढली. दिवसा अखेर शेअर बाजार हिरव्या निशाणीवर क्लोज झाला. अशा अस्थिरतेच्या काळात कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये कमालीचा संभ्रम पाहायला मिळत आहे.
ब्रोकरेज हाऊस अॅक्सिस सिक्युरिटीजने सखोल संशोधन करून गुंतवणुकीसाठी 4 शेअर्सची निवड केली आहे. यामध्ये हिंदुस्थान कॉपर, द रॅमको सिमेंट्स, एनटीपीसी आणि आयआरसीटीसी हे स्टॉक आहेत. तज्ज्ञांच्या मते पुढील 3 ते 4 आठवड्यात हे स्टॉक किमान 22 टक्के परतावा देऊ शकतात.
हिंदुस्थान कॉपर :
* सध्याची किंमत : 163 रुपये
* खरेदी किंमत : 162-158 रुपये
* स्टॉप लॉस : 148 रुपये
* अंदाजित वाढीचा दर : 16%–22%
साप्ताहिक चार्टवर या कंपनीचे शेअर्स 160 रुपये किंमतीवर रेझिस्टन्स पाहायला मिळत आहे. ही रेझिस्टन्स पातळी तोडल्यास हा स्टॉक 185-195 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.46 टक्के घसरणीसह 163.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
रॅमको सिमेंट्स :
* सध्याची किंमत : 900 रुपये
* खरेदी किंमत : 890-874 रुपये
* स्टॉप लॉस : 840 रुपये
* अंदाजित वाढीचा दर : 10%–15%
साप्ताहिक चार्टवर या कंपनीचे शेअर्स 825-820 रुपये किंमतीवर रेझिस्टन्स पाहायला मिळत आहे. ही रेझिस्टन्स पातळी तोडल्यास हा स्टॉक 966-1010 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.45 टक्के घसरणीसह 900.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
NTPC :
* सध्याची किंमत : 234.70 रुपये
* खरेदी किंमत : 228-223 रुपये
* स्टॉप लॉस : 216 रुपये
* अंदाजित वाढीचा दर : 9%–13%
साप्ताहिक चार्टवर या कंपनीचे शेअर्स 222 रुपये किंमतीवर बुलिश फ्लैग पॅटर्न ब्रेकआउट पाहायला मिळत आहे. जर स्टॉक या किमतीच्या वर टिकला तर तो पुढील काळात 255 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.21 टक्के वाढीसह 234.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
IRCTC :
* सध्याची किंमत : 707.25 रुपये
* खरेदी किंमत : 688-676 रुपये
* स्टॉप लॉस : 655 रुपये
* अंदाजित वाढीचा दर : 8%–11%
साप्ताहिक चार्टवर या कंपनीचे शेअर्स 670 रुपये किंमतीवर इनव्हर्टेड हेड आणि सोल्जर पॅटर्नचा ब्रेकआउट पाहायला मिळत आहे. या रेझिस्टन्स पातळीच्या वर स्टॉक टिकला तर तो 736-760 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.18 टक्के घसरणीसह 707.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Stocks To Buy for investment on 07 September 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं