Penny Stocks | मार्ग श्रीमंतीचा! 1 रुपया ते 10 रुपये किंमतीचे 3 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत पैसा गुणाकारात वाढवा

Penny Stocks | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स निर्देशांक 376 अंकांच्या वाढीसह 72426 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 130 अंकांच्या वाढीसह 22040 अंकांवर क्लोज झाला होता. मागील आठवड्यात ओएनजीसी, एसबीआय आणि ब्रिटानिया सारखे ब्ल्यू-चीप स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. तर महिंद्रा अँड महिंद्रा, एसबीआय लाईफ आणि अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स जोरदार तेजीत वाढत होते.
सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर हा लेख तुमच्या फायद्याचा आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला काही शेअर्स बद्दल माहिती देणार आहोत, जे मागील काही दिवसापासून सतत अप्पर सर्किट हीट करत आहेत. या शेअर्समध्ये प्रेशर सेन्सिटिव्ह सिस्टम, वल्लभ स्टील आणि व्हिजन सिनेमा या कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत.
प्रेशर सेन्सिटिव्ह सिस्टिम्स :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 10 टक्क्यांच्या वाढीसह 9.52 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 10.99 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ही कंपनी मुख्यतः विविध प्रकारच्या टेप्स बनवण्याचा व्यवसाय करते. यात सॉल्ट ॲडेसिव्ह टेप, नायलॉन क्लॉथ टेप, रेयॉन क्लॉथ टेप, सिंगल साइड कॉटन क्लॉथ टेप, डबल साइड कॉटन क्लॉथ टेप आणि फायबर ग्लास क्लॉथ टेप यासारखे उत्पादने सामील आहेत.
वल्लभ स्टील्स लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 9 टक्क्यांच्या वाढीसह 7.98 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.95 टक्के वाढीसह 9.61 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ही कंपनी मुख्यतः कोल्ड रोल्ड स्टील स्ट्रिप्स आणि कोळसा, गॅल्वनाइज्ड आणि ब्लॅक ERW पाईप्स, गॅल्वनाइज्ड प्लेन शीट्स आणि ऑटोमोटिव्ह रिम्सच्या निर्मितीचा व्यवसाय करते.
व्हिजन सिनेमा :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 10 टक्क्यांच्या वाढीसह 1.39 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.86 टक्के वाढीसह 1.67 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ही कंपनी मुख्यतः चित्रपट प्रदर्शन आणि वितरण संबंधित व्यवसाय करते.
यासह तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी इतरही काही शेअर्स निवडले आहे, जे पुढील काळात मजबूत तेजीत वाढू शकतात. या शेअर्समध्ये नेटको फार्मा, न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी, आर्यन इंडस्ट्रीज, डेटापॅटर्न, मास्टेक लिमिटेड, विप्रो लिमिटेड, जिंदाल स्टेनलेस, फेडरल बँक या सारखे शेअर्स सामील आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Penny Stocks To Buy for investment 20 February 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं