BEL Share Price | ONGC आणि BEL हे दोन PSU स्टॉक खरेदी करा, अल्पावधीत मिळेल मोठा परतावा

BEL Share Price | 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. आणि शेअर बाजारात अक्षरशः गोंधळ उडाला होता. शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री सुरू झाली होती. मात्र आता मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आले आहे, आणि मोदींनी आपल्या मंत्रिमंडळातील अनेक पोर्टफोलिओही जाहीर केले आहेत. ही बाब शेअर बाजारासाठी काही प्रमाणात सकारात्मक ठरली आहे. याचा परिमाण सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये पाहायला मिळत आहे.
तज्ञांच्या मते, सरकारी कंपन्याचे शेअर्स पुढील काळात मजबूत कमाई करून देऊ शकतात. म्हणून तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी ONGC आणि BEL कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
ONGC :
शेअर बाजारातील तज्ञांनी ओएनजीसी स्टॉक खरेदी करताना 255 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 263-268 रुपये किमतीवर जाऊ शकतो. Jefferies ने देखील या स्टॉकवर BUY रेटिंग देऊन 390 रुपये टार्गेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
कच्च्या तेलात 3 डॉलर्सने झालेली वाढ या स्टॉकसाठी एक सकारात्मक ट्रिगर ठरला आहे. आज बुधवार दिनांक 12 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.22 टक्के वाढीसह 276.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
बीईएल :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 280 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 288-292-298 रुपये किमतीवर जाऊ शकतात.
मागील 5 वर्षात डिफेन्स स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली आहे. त्यामुळे तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 12 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.71 टक्के वाढीसह 291.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | BEL Share Price NSE Live 12 June 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं