EPF Interest Money | पगारदारांसाठी खुशखबर! EPF वर 8.25 टक्के व्याज, अर्थ मंत्रालयाची मंजुरी, बॅलेन्स चेक करा

EPF Interest Money | 7 कोटी ईपीएफ खातेदारांसाठी खुशखबर आली आहे. अर्थ मंत्रालयाने 8.25 टक्के व्याजाला मंजुरी दिली आहे. यापूर्वी केंद्रीय विश्वस्त मंडळाने फेब्रुवारी पीएफवर निर्णय घेणारी समिती 8.25 टक्के व्याजदर जाहीर केला होता. आता मंत्रालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
ईपीएफओ डेट आणि इक्विटीमधील गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या आधारे व्याजदरांचा आढावा घेते. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत सीबीटी व्याजदरांची शिफारस केली जाते.
हा व्याजदर जवळपास ठरलेला असतो जो केंद्राकडे मंजुरीसाठी पाठविला जातो. दरवेळी व्याजदरात वाढ करण्याची शिफारस करावी, असे नाही. ही शिफारस कोणताही बदल न करण्यासाठी किंवा व्याजदर कमी करण्यासाठी देखील असू शकते.
ट्वीट केली माहिती
ईपीएफओने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘ईपीएफ सदस्यांनी याची दखल घेतली आहे. केंद्र सरकारने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 8.25 टक्के व्याजदर मे 2024 पासून अधिसूचित केला आहे.
Generally rate of interest is declared after end of Financial Year (FY) in first quarter of ensuing FY.
This is the highest interest rate declared in recent years for better benefit to members & is significantly more than all other small scale savings, GPF & PPF interest rates.— EPFO (@socialepfo) July 11, 2024
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : EPF Interest Money Rates 8.25 approved check details 12 July 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं