IRB Infra Share Price | ब्रेकआऊट लेव्हल नोट करा! मजबूत कमाई होणार, शेअरची पुढची टार्गेट प्राईस अपडेट

IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 180 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील काही वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने लक्षणीय कामगिरी करून गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहेत. आयआरबी इन्फ्रा डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 42,852.74 कोटी रुपये आहे. ही कंपनी BSE-500 इंडेक्सचा भाग आहे. आज शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024 रोजी आयआरबी इन्फ्रा स्टॉक 2.95 टक्के घसरणीसह 67.01 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( आयआरबी इन्फ्रा कंपनी अंश )
ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिलाधरने आपल्या अहवालात आयआरबी इन्फ्रा स्टॉकवर ‘BUY’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 84 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 66 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकमध्ये तेजी पाहण्यासाठी स्टॉकने 70 रुपये किमतीवर ब्रेकआउट देणे आवश्यक आहे. जर या स्टॉकने 70 रुपये किमतीवर ब्रेकआऊट दिला तर शेअरची किंमत 78 रुपये किमतीवर जाऊ शकतो.
आयआरबी इन्फ्रा कंपनीच्या टोल महसुल संकलनात वार्षिक आधारावर 35 टक्के वाढ झाली आहे. जून 2024 मध्ये कंपनीने टोलच्या माध्यमातून 517 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. जून 2023 मध्ये या कंपनीने 383 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आयआरबी इन्फ्रा कंपनीच्या शेअरचे दर्शनी मुल्य 1 रुपये आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 651 टक्के वाढली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | IRB Infra Share Price NSE Live 19 July 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं