Mutual Fund SIP | तुमचं सध्याचं वय किती? वयाच्या 20, 25, 30 किंवा 40 व्या वर्षी SIP केल्यास किती मोठी रक्कम मिळेल?

Mutual Fund SIP | गुंतवणूक सल्लागार नेहमी सल्ला देत असतात की, जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर चक्रवाढीची खरी ताकद पाहायची असेल, तर लवकरात लवकर कमी वयात गुंतवणूक सुरू करणे फायद्याचे ठरू शकते. जर तुम्ही वयाच्या 20 व्या वर्षी एसआयपी गुंतवणूक सुरू केली, तर तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षी भरघोस नफा मिळू शकतो.
तज्ञांच्या मते, साधारणतः म्युचुअल फंड SIP गुंतवणुकीवर सरासरी वार्षिक परतावा 12 टक्के परतावा मिळत असतो. गुंतवणूक बाजारात अशा अनेक योजना आहेत, ज्या तुम्हाला मालामाल करू शकतात. आज या लेखात आपण वयाचा विविध टप्प्यांवर म्युचुअल फंडमधून किती परतावा मिळू शकतो, याचे तपशील पाहणार आहोत.
SIP : वयाच्या 20 व्या वर्षी गुंतवणूक सुरू
मासिक SIP : 4250 रुपये
वार्षिक परतावा : 12 टक्के
कालावधी : 40 वर्षे
SIP चे मूल्य 40 वर्षांनंतर : 5 कोटी
40 वर्षांत एकूण गुंतवणूक : 20,50,000 रुपये
एकूण गुंतवणुकीवर किती पट परतावा : 25 पट
SIP : वयाच्या 25 व्या वर्षी गुंतवणूक सुरू
मासिक SIP : 7750 रुपये
वार्षिक परतावा : 12 टक्के
कालावधी : 35 वर्षे
SIP चे मूल्य 35 वर्षानंतर : 5,03,38,335 कोटी
35 वर्षांमध्ये एकूण गुंतवणूक : 32,55,000 रुपये
एकूण गुंतवणुकीवर किती पट परतावा : 15.5 पट
SIP : वयाच्या 30 व्या वर्षी गुंतवणूक सुरू
मासिक SIP : 14250 रुपये
वार्षिक परतावा : 12 टक्के
कालावधी : 30 वर्षे
SIP चे 30 वर्षांनंतरचे मूल्य : 5,03,01,271 कोटी
30 वर्षांत एकूण गुंतवणूक : 51,30,000 रुपये
एकूण गुंतवणुकीवर किती पट परतावा: 10 पट
SIP: वयाच्या 40 व्या वर्षी गुंतवणूक सुरू
मासिक SIP : 50,000 रुपये
वार्षिक परतावा : 12 टक्के
कालावधी : 20 वर्षे
SIP मूल्य 20 वर्षांनंतर : 4,99,57,396 रुपये
20 वर्षांमध्ये एकूण गुंतवणूक : 1,20,00,000 रुपये
एकूण गुंतवणुकीवर किती पट परतावा : 5.15 पट
जर तुम्ही लहान वयात म्युचुअल फंड गुंतवणूक सुरू केली तर तुम्हाला दीर्घ काळात चांगला फायदा होऊ शकतो. जर तुम्हाला निवृत्तीनंतर 5 कोटी रुपये नफा हवा असेल तर तुम्ही वयाच्या 20 व्या वर्षीपासून एसआयपीद्वारे दरमहा 4250 रुपये गुंतवणूक करणे अपेक्षित आहे. तर तुम्ही केलेल्या एकूण गुंतवणुकीच्या 25 पट नफा तुम्हाला मिळू शकतो. जर तुम्ही 25 वर्ष वयापासून दरमहा 7750 रुपये SIP गुंतवणूक केली तर तुम्ही 16 पट फायदा होऊ शकतो. जर तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी मासिक 14250 रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला निवृत्तीच्या वेळी 10 पट नफा मिळेल. जर तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी मासिक 50,000 रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला निवृत्तीच्या वेळी 5 पट परतावा मिळेल.
News Title | Mutual Fund SIP NAV Today 31 August 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं