SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या SIP योजनेत, अनेक पटीने पैसा वाढेल, फायदा घ्या – Marathi News

SBI Mutual Fund | सध्या जर तुम्ही सरकारी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आपण टॉप तीन PSU म्युच्युअल फंडबाबत माहिती जाणून घेणार आहोत. या म्युचुअल फंडांनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे.
ज्या गुंतवणूकदारांनी या योजनांमध्ये SIP द्वारे गुंतवणूक सुरू केली होती त्यांना 5 वर्षांत 49 टक्के नफा मिळाला आहे. हे म्युचुअल फंड सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये 80 टक्के गुंतवणूक करतात. त्यामुळे गुंतवणूकदारांना सरकारी कंपन्यांच्या शेअरमधील स्थिरतेचा जबरदस्त फायदा मिळतो.
CPSE ETF
* 5 वर्षांत एकरकमी गुंतवणुकीवर सरासरी वार्षिक परतावा : 33.52 टक्के
* 5 वर्षांसाठी SIP वर सरासरी वार्षिक परतावा: 49.41 टक्के
* 5 वर्षांनंतर 5000 रुपये मासिक SIP चे मूल्य : 9,72,742 रुपये
* व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता : 43,013.11 कोटी रुपये
* खर्चाचे प्रमाण : 0.07 टक्के
* जोखीम पातळी : खूप उच्च
* CPSE ETF च्या पोर्टफोलिओमध्ये सरकारी कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत.
SBI PSU फंड-डायरेक्ट प्लॅन
* 5 वर्षांसाठी एकरकमी गुंतवणुकीवर सरासरी वार्षिक परतावा (डायरेक्ट प्लॅन) : 29.00 टक्के
* 5 वर्षांमध्ये SIP वर सरासरी वार्षिक परतावा : 39.06 टक्के
* 5 वर्षांनंतर 5000 रुपयांच्या मासिक SIP चे मूल्य : 7,71,668 रुपये
* व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता : 4,509.31 कोटी रुपये
* खर्चाचे प्रमाण : 0.72 टक्के
* जोखीम पातळी : खूप उच्च
* ही म्युचुअल फंड योजना सरकारी कंपन्यांमध्ये 80 टक्केपेक्षा जास्त गुंतवणूक करते.
इन्वेस्को इंडिया पीएसयू इक्विटी फंड-डायरेक्ट प्लॅन
* 5 वर्षांत एकरकमी गुंतवणुकीवर सरासरी वार्षिक परतावा: 32.42 टक्के
* 5 वर्षांमध्ये SIP वर सरासरी वार्षिक परतावा : 38.98 टक्के
* 5 वर्षांनंतर 5000 रुपयांच्या मासिक SIP चे मूल्य : 7,72,762 रुपये
* व्यवस्थापनाखालील मालमत्ता : रु. 1,397.80 कोटी रुपये
* खर्चाचे प्रमाण : 0.76 टक्के
* जोखीम पातळी : खूप उच्च
* ही म्युचुअल फंड योजना सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये 80 टक्केपेक्षा जास्त गुंतवणूक करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | SBI Mutual Fund for investment 24 September 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं