दुष्काळग्रस्त भागातील गरीब विद्यार्थ्यांचं परीक्षा क्षुल्क माफ

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील गरीब विद्यार्थ्यांना मोठा दिलासा राज्य सरकारने दिला आहे. या भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा क्षुल्क माफ करण्यात आले आहे. हा महत्वपूर्ण निर्णय राज्यसरकारने घेतला असल्याची माहिती शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी ट्विटरवरून दिली. ज्या दुष्काळग्रस्त भागात लोकांना अन्न पाण्याविना राहावे लागते. त्याच परिस्थितीत विध्यार्थी परीक्षा क्षुल्क कसे भरू शकणार यासाठी राज्यसरकारने हा निर्णय घेतला आहे.
कारण पैशाअभावी किती तरी विध्यार्थी परीक्षा देत नाहीत आणि त्यांचे नुकसान होते. महसूल भागाने दुष्काळी गावांची यादी घोषित केल्यावर या यादीत ज्या गावांची नवे असतील त्या गावातील विद्यार्थ्यांचे परीक्षा क्षुल्क माफ केले जाणार आहेत. दहावी आणि बारावीच्या विध्यार्थ्यांना परीक्षा क्षुल्क माफ करताना या पूर्वी न होण्याऱ्या प्रात्यक्षिक, गुणपत्रिका, प्रमाणपत्र अशा सर्व क्षुल्कांसा आता सगळी फी माफ होणार आहे.
प्रत्येकवर्षी ऑनलाईन पद्धतीने थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात हि रक्कम जमा होणार असल्याचं आशिष शेलार यांनी सांगितले आहे. राज्यसरकारच्या या निर्णयामुळे गरीब विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल व पैशाअभावी त्यांचे शिक्षण अडणार नाही.
दुष्काळी भागातील १०वी,१२वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करताना यापूर्वी माफ न झालेल्या प्रात्यक्षिक,गुणपत्रिका, प्रमाणपत्र शुल्कांसह ‘संपूर्ण शुल्क’ आता होणार माफ. प्रतिपूर्ती थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार-शिक्षणमंत्री @ShelarAshish यांनी शासन निर्णय केला जारी pic.twitter.com/cGE8h9mB4E
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 1, 2019
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं