IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, कमाईची संधी सोडू नका - GMP IPO

IPO GMP | मागील वर्षभरात अनेक आयपीओ गुंतणूकदारांनी मोठी कमाई केली आहे. येत्या काही दिवसात एकूण ९ आयपीओ लाँच होणार आहेत. उषा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा आयपीओ गुरुवार २४ ऑक्टोबरला सबस्क्राईब करण्यासाठी खुला झाला आहे. ही एक NBFC कंपनी आहे. उषा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी आयपीओ’चा तपशील जाणून घेऊया.
आयपीओ शेअरची प्राइस बँड
उषा फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी आयपीओ शेअरची प्राइस बँड 160 ते 168 रुपये आहे. गुंतवणूकदारांना एका लॉटमध्ये ८०० शेअर्स मिळतील. रिटेल गुंतवणूकदार किमान १ लाख ३४ हजार ४०० रुपये गुंतवू शकतात. उषा फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी आयपीओ सबस्क्राईब करण्यासाठी 28 ऑक्टोबर ही शेवटची तारीख असेल. तसेच हा IPO शेअर ३१ ऑक्टोबर रोजी NSE एसएमईवर लिस्ट होण्याची शक्यता आहे.
हे आहेत कंपनीचे प्रवर्तक
उषा फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा IPO हा ९८.४५ कोटी रुपयांचा बुक बिल्ड इश्यू असेल. या IPO मार्फत जमा झालेल्या निधीचा वापर कंपनी आपला भांडवली आधार वाढविण्यासाठी तसेच सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी करेल. उषा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ही एक NBFC कंपनी आहे. उषा फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी इलेक्ट्रिक वाहन वित्तपुरवठ्यासाठी सेवा देखील प्रदान करते.
आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर
उषा फायनान्शियल सर्व्हिसेस आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून युनिस्टोन कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड आणि नार्नोलिया फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | IPO GMP of Usha Financial Services Ltd 24 October 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं