ICICI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10 लाखांचे होतील 7.26 कोटी रुपये, पैशाने पैसा वाढवा - Marathi News

ICICI Mutual Fund | तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी शेअर मार्केटमधील वेगवेगळ्या स्टॉक्समध्ये पैशांची गुंतवणूक करून घसघशीत नफा मिळवला असेल. परंतु शेअर मार्केट त्याचबरोबर स्टॉक मार्केट या व्यतिरिक्त तुम्ही म्युच्युअल फंडातून त्याचबरोबर एसआयपीच्या माध्यमातून देखील करोडोंची संपत्ती तयार करू शकता.
श्रीमंत होण्याचा महामंत्र एकच. तो म्हणजे तुम्हाला दीर्घकाळासाठी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करावी लागेल. आज आम्ही तुम्हाला ICICI च्या अशा एका म्युच्युअल फंडाविषयी सांगणार आहोत ज्याने अनेकांना करोडपती बनवले आहे. या फंडाने 10 लाखांच्या गुंतवणुकीवर 7 कोटी परतावा दिला आहे. फंडाविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या.
ICICI प्रुडेंशियल मल्टी ॲसेट फंड :
आयसीआयसीआयचा हा फंड जगातील सर्व मल्टी ॲसेट फंडापेक्षा मोठा आहे. या फंडामुळे आतापर्यंत बऱ्याच व्यक्तींनी लाखो करोडो रुपयांची कमाई केली आहे. संख्यावारीनुसार एखाद्या गुंतवणूकदाराने फंडामध्ये 22 वर्षांपूर्वी 10 लाखांची रक्कम गुंतवली असेल तर, आज त्याचे मूल्य 7.20 कोटी रुपये झाले असते.
त्याचबरोबर 31 ऑक्टोबर 2002 रोजी 10 लाखांची गुंतवणूक गुंतवणूकदारांनी केली असती तर, आता 30 सप्टेंबर 2024 पर्यंत गुंतवणूकदाराला चक्रवाढ व्याजानुसार 21.58 वार्षिक परतावा मिळाला असता.
एसआयपीचा देखील होतो फायदा :
SIP बद्दल सांगायचं झालं तर या फंडाने एसआयपीच्या माध्यमातून देखील घसघशीत परतावा मिळवून दिला आहे. समजा एखाद्या व्यक्तीने या फंडामध्ये प्रत्येक महिन्या 10,000 रुपयांची गुंतवणूक केली असती तर, येत्या 22 वर्षांत याचे मूल्य 2.9 कोटी रुपये झाले असते. गुंतवणूकदाराकडून गुंतवले जाणारे पैसे 26.4 लाख रुपये आहेत याचाच अर्थ असा की, फंडाने गुंतवणूकदारांना 18.37%CAGR वर परतावा दिला आहे.
फंडा विषयी तज्ञांचे मत काय :
तज्ञांच्या मते या फंडामध्ये दीर्घकाळासाठी पैसे गुंतवून तुम्ही मालामाल होऊ शकता. त्यामुळे ज्या व्यक्तींना दीर्घकाळापर्यंत स्वतःच्या चांगल्या भवितव्याची सोय करून ठेवायची असेल त्यांनी या फंडामध्ये लक्ष देणे फायद्याचे ठरेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | ICICI Mutual Fund 14 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं