Hero ने सुरू केली नवी सेवा; थेट होम डिलिव्हरी

मुंबई : हिरो मोटोक्रॉप जी देशभरातील सगळ्यात मोठी दुचाकी बनवणारी व विकणारी कंपनी आहे , तिने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सेवा चालू केली आहे. मुंबई, बंगळूरू व नॉयडा ह्या शहरांपासून सुरुवात करून हिरो ग्राहकांना होम डिलिव्हरी देण्यास सुरुवात केली आहे. ह्या होम डिलिव्हरी ची किंमत केवळ ₹३४९
इतकी असणार असून ह्यासाठी HGPmart.com या साईट वरूनच गाडी घेणे बंधनकारक असणार आहे.
HGPmart.com ही एक इ – कॉमर्स वेबसाईट असून ह्यावर ग्राहकांना हिरोच्या विविध दुचाकी बघता येणार आहेत. त्याच प्रमाणे गाडीचा रंग देखील निवडता येणार आहे. त्यानंतर ग्राहकांना आपले राज्य व शहर टाकून, कोणत्या डिलर कडून डिलिव्हरी हवी आहे हे निवडता येईल व डिलर घरी येऊन गाडी खरेदीसाठी आवश्यक कागदपत्र घेऊन जाईल. त्यानंतर पेमेंट व आर. टी.ओ. ची कामे पूर्ण झाल्या नंतर ग्राहकाला गाडीची डिलिव्हरी मिळेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं