Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं रेल्वे टिकीट करा बुक, कन्फर्म तिकीटचं टेन्शन मिटलंच समजा

Railway Ticket Booking | भारतीय रेल्वेने दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. रेल्वेचे तिकीट दर स्वस्त असल्यामुळे त्याचबरोबर लांबचा पल्ला गाठण्यासाठी अतिशय जलद आणि वेगवान सुविधा असल्यामुळे रेल्वे अनेकांना फायदेशीर वाटते.
कमी तिकीट असल्यामुळे रेल्वेला प्रचंड प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. जास्त प्रमाणात गर्दी असल्यामुळे रेल्वेचं कन्फर्म तिकीट बुक करणे अडचणीचे बनते. कन्फर्म तिकीट मिळावं यासाठी बहुतांश व्यक्ती IRCTC च्या अधिकृत वेबसाईटचा वापर करतात. अशा पद्धतीचे ऑनलाईन आणखीनही काही ॲप्स आहेत ज्याद्वारे तुम्ही कन्फर्म तिकीट बुक करू शकता.
IRCTC रेल कनेक्ट :
आयआरसीटीसी रेल कनेक्ट हे एक भारतीय ॲप आहे. या ॲपचा वापर करून तुम्ही अगदी सहजरीत्या रेल्वे तिकीट बुक करू शकता. यामधून तुम्हाला तात्काळ तिकीट, कन्फर्मेशन स्टेटस चेक, सीट सिलेक्शन, ट्रेन शेड्युल त्याचबरोबर पीएनआर स्टेटस देखील चेक करता येणार आहे.
गोईबिबी ॲप :
रेल्वे टिकीट बुक करण्यासाठी गोईबिबी ॲप देखिल अत्यंत महत्त्वाचा आहे. या एप्लीकेशनवर तुम्हाला तिकीट बुकिंगवर ऑफर देखील मिळतात. त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने ॲप डाऊनलोड केल्यामुळे तुम्हाला तिकीट देखील स्वस्त दरात मिळेल.
MakeMy Trip :
या ॲप्लिकेशन द्वारे देखील तुम्ही तुमचं रेल्वे टिकीट अगदी सहजरित्या बुक करू शकता. या ॲपवरून तुम्ही केवळ रेल्वे तिकीटच नाही तर, हॉटेल बुकिंग, फ्लाईट बुकिंग तिकीट देखील बुक करू शकता.
कन्फर्म Tkt :
या ॲपवरून देखील तुम्ही तुमचे कन्फर्म तिकीट अगदी सहजरित्या बुक करू शकता. गर्दीच्या वेळी ऑफलाइन पद्धतीने तिकीट मिळालं नाही तर, हा ॲप तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचा ठरू शकतो.
Latest Marathi News | Railway Ticket Booking 03 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं