IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी

IPO GMP | स्टॉक मार्केट आयपीओ गुंतवणूकदारांसाठी फायद्याची अपडेट आहे. नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी आयपीओ सब्सक्रिप्शनसाठी खुला होणार आहे. नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी आयपीओ 17 डिसेंबर 2024 ते 19 डिसेंबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी या आयपीओमार्फत १०.०१ कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे.
ग्रे-मार्केटमध्ये तेजीचे संकेत
नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचा आयपीओ अद्याप गुंतवणुकीसाठी खुला झालेला नसला तरी कंपनीचे शेअर्स अनलिस्टेड म्हणजे ग्रे-मार्केटमध्ये तेजीत आहेत. ग्रे-मार्केटमध्ये नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे शेअर्स ६० टक्के प्रीमियमवर ट्रेड करत आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची मोठी कमाई होऊ शकते याचे संकेत मिळत आहेत.
आयपीओ शेअर्स 56 रुपयांच्या जवळपास सूचिबद्ध होऊ शकतात
नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी आयपीओ शेअरची प्राईस बँड ३५ रुपये आहे. नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आयपीओ शेअर्स ग्रे मार्केट प्रीमियम २१ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सध्याच्या जीएमपी’नुसार नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी शेअर ५६ रुपयांच्या जवळपास सूचिबद्ध होऊ शकतो. शेअर्स सूचिबद्ध होण्याच्या दिवशीच कमीतकमी 60% परताव मिळू शकतो याचे संकेत दिसत आहे.
नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे शेअर्स २४ डिसेंबर २०२४ रोजी बीएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध करण्यात येणार आहे. आयपीओमधून मिळणारा निधी नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट्स अँड जनरल कॉर्पोरेट पर्पजसाठी वापरण्यात येणार आहे.
आयपीओच्या एका लॉटमध्ये 4,000 शेअर्स मिळतील
नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी आयपीओमध्ये रिटेल गुंतवणूकदार फक्त एका लॉटसाठी बोली लावू शकतात. या आयपीओच्या एका लॉटमध्ये एकूण ४००० शेअर्स मिळतील. म्हणजे रिटेल गुंतवणूकदारांना या आयपीओमध्ये १,४०,००० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | IPO GMP of NACDAC Infrastructure Ltd Saturday 14 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं