NBCC Share Price | एनबीसीसी कंपनीने फायद्याची अपडेट दिली, शेअर प्राईसवर होणार परिणाम, तेजीचे संकेत - NSE: NBCC

NBCC Share Price | पीएसयू एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअर्स तेजीमध्ये आले आहेत. सोमवारी बीएसईवर एनबीसीसी कंपनीचा शेअर 1.71 टक्के वाढून 100.99 रुपयांवर पोहोचला होता. दरम्यान, एनबीसीसी कंपनीने स्टॉक मार्केटला महत्वाची माहिती दिली आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला 2 कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)
नवीन कॉन्ट्रॅक्टचे एकूण मूल्य ४८९.६ कोटी रुपये
एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला प्राप्त झालेल्या या कॉन्ट्रॅक्टचे एकूण मूल्य ४८९.६ कोटी रुपये आहे. २०२४ मध्ये आतापर्यंत एनबीसीसी कंपनीच्या शेअर्समध्ये ८५ टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. एनबीसीसी इंडिया कंपनीने गेल्या काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना दोनवेळा फ्री बोनस शेअर्सचे वाटप केले आहे.
कंपनीला मिळालेल्या ऑर्डरचा तपशील
एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला छत्तीसगड सरकारच्या आदिवासी आणि अनुसूचित जाती विभागाकडून कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. या कॉन्ट्रॅक्टचे एकूण मूल्य ४५९.६ कोटी रुपये इतके आहे. या नवीन कॉन्ट्रॅक्टनुसार एनबीसीसी कंपनीला छत्तीसगडमधील विविध ठिकाणी एकलव्य निवासी शाळा उभारण्याची जवाबदारी देण्यात आली आहे. तसेच दुसरा कॉन्ट्रॅक्ट पंडित दीनदयाळ उपाध्याय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सन विथ फिजिकल डिसेबिलिटीजकडून प्राप्त झाला आहे. या कॉन्ट्रॅक्टचे एकूण मूल्य ३० कोटी रुपये आहे.
एनबीसीसी इंडिया शेअरने टक्के परतावा दिला
गेल्या ५ दिवसात एनबीसीसी शेअर 1.16% घसरला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 12.22% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 4.24% घसरला आहे. मागील १ वर्षात एनबीसीसी शेअरने 82.95% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात एनबीसीसी शेअरने 324.33% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने 2,293.13% परतावा दिला आहे. YTD आधारावर एनबीसीसी शेअरने 85.07% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | NBCC Share Price Monday 16 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं