Bharat Dynamics Share Price | भारत डायनॅमिक्स सह हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: BDL

Bharat Dynamics Share Price | सोमवार 16 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळाली होती. सोमवारी स्टॉक मार्केट निफ्टी १०० अंकांच्या घसरणीसह २४६६८ वर पोहोचला होता. दरम्यान, ऍक्सिस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मचे तज्ज्ञ राजेश पालवीय यांनी गुंतवणुकीसाठी भारत डायनॅमिक्स, मेडप्लस हेल्थ आणि जेएसडब्ल्यू एनर्जी शेअर्सची निवड केली आहे.
Medplus Health Share Price
ऍक्सिस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मचे तज्ज्ञ राजेश पालवीय यांनी मेडप्लस हेल्थ लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. ऍक्सिस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने मेडप्लस हेल्थ लिमिटेड कंपनी शेअरसाठी ९७५ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच ब्रोकरेज फर्मने ८२० रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे. मागील एका महिन्यात मेडप्लस हेल्थ शेअरने २२ टक्के परतावा दिला आहे.
JSW Energy Share Price
ऍक्सिस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मचे तज्ज्ञ राजेश पालवीय यांनी जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. ऍक्सिस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ७५० ते ७७० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच ब्रोकरेज फर्मने ६६५ रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे. मागील ५ वर्षात जेएसडब्ल्यू एनर्जी शेअरने 877 टक्के परतावा दिला आहे.
Bharat Dynamics Share Price
ऍक्सिस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मचे तज्ज्ञ राजेश पालवीय यांनी भारत डायनॅमिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. ऍक्सिस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने भारत डायनॅमिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी १४५० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच ब्रोकरेज फर्मने १२३० रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे. भारत डायनॅमिक्स शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १७९५ रुपये आणि नीचांकी स्तर ६८५ रुपये होता. मागील एका महिन्यात या शेअरने ३० टक्के परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Bharat Dynamics Share Price Monday 16 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं