IRFC Share Price | IRFC सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, रेलिगेअर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC

IRFC Share Price | 2024 मध्ये स्टॉक मार्केटने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. 2024 वर्षाच्या सुरुवातीपासून स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना अनेक शेअर्समधून मल्टीबॅगर परतावा मिळाला आहे. दरम्यान, रेलिगेअर ब्रोकरेज फर्मने आयआरएफसी लिमिटेड कंपनी सहित ३ शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे.
एचडीएफसी बँक शेअर टार्गेट प्राईस
रेलिगेअर ब्रोकरेज फर्मने एचडीएफसी बँक लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. रेलिगेअर ब्रोकरेज फर्मने एचडीएफसी बँक लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ कॉल सह 1920 ते 2008 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. सध्या एचडीएफसी बँक शेअर 1,801 रुपयांवर ट्रेड करतोय. एचडीएफसी बँक शेअरने लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना 32526 टक्के परतावा दिला आहे.
एलआयसी शेअर टार्गेट प्राईस
रेलिगेअर ब्रोकरेज फर्मने एलआयसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. रेलिगेअर ब्रोकरेज फर्मने एलआयसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ कॉल सह 1045 ते 1160 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. सध्या एलआयसी शेअर 886.95 रुपयांवर ट्रेड करतोय. मागील १ वर्षात या शेअरची ट्रेडिंग रेंज 784.05 ते 1,222 रुपयांच्या दरम्यान होती.
आयआरएफसी शेअर टार्गेट प्राईस
ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर संवाद साधताना स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी सकारात्मक संकेत देताना म्हटले आहे की, ‘इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी शेअरला १३० रुपयांच्या लेव्हलवर सपोर्ट आहे. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन शेअर 160 ते 165 रुपयांच्या पातळीवर पोहोचताच ब्रेकआऊट देऊ शकतो. या पातळीपासून इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन स्टॉकमध्ये सकारात्मक तेजी पाहायला मिळू शकते. त्यानंतर इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी शेअर 180 ते 185 रुपयांपर्यंत पातळीपर्यंत पोहोचू शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | IRFC Share Price Saturday 28 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं