Bonus Share News | या पेनी शेअर्स गुंतवणूदारांना फ्री बोनस शेअर्स मिळणार, 17 जानेवारी पूर्वी फायदा घ्या - BOM: 539519

Bonus Share News | तीन रुपयांपेक्षा कमी किमतीच्या पेनी स्टॉकवर फ्री बोनस शेअर्स मिळवण्याची संधी आहे. मयुख डीलट्रेड लिमिटेड (सत्व सुकुन लाइफकेअर लिमिटेडचा शेअर) कंपनीने गुंतवणूकदारांना फ्री बोनस शेअर्स वाटण्याचे जाहीर केलं आहे.
5 शेअर्सवर 3 फ्री बोनस शेअर्स मिळतील
मयुख डीलट्रेड लिमिटेड कंपनीने ३:५ या प्रमाणात बोनस फ्री शेअर्स वाटपाची घोषणा केली आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना ५ शेअर्सवर ३ फ्री बोनस शेअर्स दिले जातील. गुरुवार, 02 जानेवारी 2025 रोजी मयुख डीलट्रेड शेअर 1.93 टक्क्यांनी वाढून 2.11 रुपयांवर पोहोचला होता. मागील ६ महिन्यांत मयुख डीलट्रेड शेअरने गुंतवणूकदारांना 67.46% परतावा दिला आहे.
या तारखेपूर्वी खरेदी केल्यास फ्री शेअर्स मिळतील
मयुख डीलट्रेड लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंजला फायलिंगद्वारे माहिती देणारा म्हटले आहे की, ‘कंपनीच्या संचालक मंडळाने 31 डिसेंबर रोजीच्या बैठकीत भागधारकांना 3:5 या प्रमाणात फ्री बोनस शेअर्स जारी करण्यास मान्यता दिली आहे. यासाठी मयुख डीलट्रेड लिमिटेड कंपनीने 17 जानेवारी 2025 निश्चित ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे.
मयुख डीलट्रेड लिमिटेड कंपनीबद्दल
मयुख डीलट्रेड लिमिटेड (मूळ नाव मयुख कमर्शिअल लिमिटेड) ही मीडिया, इन्फ्रा आणि स्टील क्षेत्रात कार्यरत असलेली कंपनी आहे. मयुख डीलट्रेड लिमिटेड कंपनी ग्राहक आणि घरगुती वस्तू, पोलाद, मीडिया आणि पायाभूत सुविधांसंबंधित सेवा पुरवते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Bonus Share News of Sattva Sukun Lifecare Share Price Thursday 02 January 2025 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं