WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा

WhatsApp Update | 2024 म्हणजेच गेल्या वर्षीपासून व्हाट्सअपने आपल्या यूजर्ससाठी आपले नवनवीन ॲप आणि फीचर्स आणले आहेत. व्हाट्सअपचे इन्स्टंट ॲप आणि फीचर्स युजर्सच्या मनपसंतीस उतरत आहेत. नुकतेच कंपनीने आणखीन एक फीचर समोर आणले आहे. ज्याचा उपयोग बहुतांश व्यक्तींना होणार आहे.
व्हाट्सअपने आणलेले हे नवीन फीचर केवळ ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह होते परंतु आता सिंगल व्यक्तींना देखील इव्हेंट नावाचे फीचर लवकरात लवकर वापरता येणार आहे. म्हणजेच काय तर व्हाट्सअपद्वारे वापर करताना इव्हेंट शेड्युल मॅनेज करण्याची सुविधा मिळणार आहे. नेमके काय आहे हे नवे फीचर जाणून घेऊया सविस्तर.
व्हाट्सअप चॅट इव्हेंट :
नवनवीन फीचर्स त्याचबरोबर व्हाट्सअप चॅटवर डोळा धरून असलेली वेबसाईट म्हणजे WABetainfo ने आपल्या अहवालात असे सांगितले आहे की, व्हाट्सअप कंपनी सिंगल चॅटवर इव्हेंट आणण्यासाठी एका नवीन फीचरवर काम करत आहे. हे फीचर केवळ डेव्हलपमेंट पेजवर पाहायला मिळते. वापरकर्त्यांना इव्हेंट फीचर वापरण्यासाठी आणखीन काही वेळ वाट पहावी लागणार असल्याचं माध्यमांकडून समजत आहे. याचे कारण म्हणजे सर्वप्रथम हे फीचर बीटा युझर्स वापरून पाहणार आहे.
नव्या फीचर्सचा नेमका उपयोग काय :
व्हाट्सअप चॅट इव्हेंटचा युजरला भरपूर फायदा होणार आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही अगदी ग्रुपप्रमाणे चॅट इव्हेंट्स तयार करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. यामध्ये असे प्रोग्राम सेट केले आहे की, तुम्ही जो इव्हेंट घेणार आहात त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक नाव सेट करावे लागेल. पुढील प्रोसेसमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन द्यायचे आहे आणि तुम्ही तुमचा इव्हेंट कधी ठेवणार आहात याची तारीखही तुम्हाला सेट करायची आहे.
त्याचबरोबर वापर करताना इव्हेंट कधी संपवायचा ही वेळ देखील निवडता येणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींबरोबर किंवा कुटुंबीयांतील सदस्यांबरोबर तुम्हाला हवा तो इव्हेंट पार पाडू शकता. त्याचबरोबर, या नवीन फीचरमुळे कधी कोणता इव्हेंट आहे हे विसरायला होणार नाही.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | WhatsApp Update Monday 13 January 2025 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं