Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wp-pagenavi domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the schema-and-structured-data-for-wp domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the breadcrumb-navxt domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function register_sidebar was called incorrectly. No id was set in the arguments array for the "Sidebar" sidebar. Defaulting to "sidebar-1". Manually set the id to "sidebar-1" to silence this notice and keep existing sidebar content. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 4.2.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
आमदारांची कुंडली २०१४: तुमच्या मतदारसंघातील आमदाराची संपूर्ण माहिती एका क्लिकवर | आमदारांची कुंडली २०१४: तुमच्या मतदारसंघातील आमदाराची संपूर्ण माहिती एका क्लिकवर | महाराष्ट्रनामा – मराठी
6 May 2025 2:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
UPI ID | UPI वापरकर्त्यांनो इथे लक्ष द्या, 15 फेब्रुवारीपासून बदलणार महत्त्वाचा नियम, आता नवीन सुविधांचा लाभ घेता येणार Motilal Oswal Mutual Fund | शेअर्स नको, ही म्युच्युअल फंड योजना मल्टिबॅगर परतावा देईल, फायदा घ्या Tata Power Share Price | टाटा पॉवर घसरतोय, पण पुढे मजबूत कमाईची संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, फायद्याचे संकेत - NSE: VEDL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमधील घसरण थांबेना, आता काय करावं - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: YESBANK
x

आमदारांची कुंडली २०१४: तुमच्या मतदारसंघातील आमदाराची संपूर्ण माहिती एका क्लिकवर

My MLA, Maza Aamdar, Majha Aamdar, 2014 Assembly Election, 2014 Vidhansabha Election

मुंबई: २०१४ मध्ये झालेली विधानसभा निवडणुक राज्यातील राजकारणात एक ऐतिहासिक घटना होती. भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी हे सर्वच सहकारी पक्ष युती आघाड्या विसरून स्वबळावर निवडणूक लढले होते. त्यात तब्बल २५ वर्षं टिकलेली भाजप शिवसेना युती त्या निवडणुकीआधी तुटली होती.

त्याचवेळी दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातही आघाडीची घडी बसू शकली नव्हती. त्यामुळे त्यांनीही स्वबळावर निवडणूक लढवली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट उसळल्यानं त्याचा फायदा मोठा फायदा भारतीय जनता पक्षाला झाला होता आणि चौथ्या क्रमांकावरून त्यांनी अव्वल स्थानी झेप घेतली होती.

मात्र या निवडणुकीत अनेकांला लॉटरी लागली आणि राजकीय आयुष्यात नगरसेवक होण्याची स्वप्न पाहणारे थेट विधानसभेत गेले होते. त्यात अनेक मतदारसंघात सामान्य मतदाराला त्यांचा आमदार कोण आहे आणि त्याच्याबद्दलची माहिती नाही. त्यामुळे आम्ही राज्यातील सर्व सर्वच आमदारांची माहिती राज्यातील मतदाराला देत आहोत. केवळ एका क्लीकवर तुम्ही समजून घेऊ शकता की तुमच्या आमदारचं शिक्षण, संपत्ती असं सगळंच समजू शकता. सदर माहिती थेट निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवरून प्राप्त केली असून त्यातील सर्व माहिती स्वतः उमेदवारांनी निवडणूक आयोगाला दिली आहे. आम्ही त्यात कोणतीही माहिती स्वतःहून टाकलेली नाही याची नोंद घ्यावी. दरम्यान काही आमदारांचे निधन झाल्याने पोटनिवडणुकीत आमदार बदलला तरी निधन झालेल्या आमदारांची देखील माहिती देण्यात आली आहे.

माझा आमदार: येथे क्लीक करा आणि जाणून घ्या माहिती

Disclaimer: The primary source for the data used for these reports is the sworn affidavits provided by the candidates themselves. Sheer volume of data that has to be read from the affidavits that are often poorly scanned and the lightening speed at which these reports have to be brought out makes it quite difficult to ensure accuracy of every bit of data. In case of any discrepancy in our reports vis a vis the original affidavit of any candidate, the original affidavit should be considered accurate. If you notice any discrepancies between affidavit and our report kindly let us know and we will fix them on our end as soon as possible.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

x