कोलंबियातला खतरनाक ड्रग्ज माफिया 'पाब्लो' सिनेमाचा टिझर लाँच

कोलंबियातला खतरनाक ड्रग्ज माफिया पाब्लो एस्कोबार, ज्याने संपूर्ण जगाच्या नाकीनऊ आणल्या होत्या त्याचा ‘पाब्लो’ सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे.
जॅवीर बार्डम आणि पेनोलोप क्रुझ ही हॉलिवूड मधील प्रसिद्ध जोडी एकत्र आली असून ते पती पत्नीच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहावयास भेटणार आहे.
स्पेनमध्ये पार पडलेल्या या सिनेमाच्या प्रीमियरला कोलंबियन अभिनेत्री ज्युलिएथ रेस्ट्रेपो आणि स्पॅनिश दिग्दर्शक फेर्नाडो लेऑन अरनोआ अशा दिग्गज हॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. हा सिनेमा हॉलीवूड मध्ये धुमाकूळ घालेल अशी चर्चा आहे.
पाब्लो चा टिझर लाँच
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं