Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wp-pagenavi domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the schema-and-structured-data-for-wp domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the breadcrumb-navxt domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function register_sidebar was called incorrectly. No id was set in the arguments array for the "Sidebar" sidebar. Defaulting to "sidebar-1". Manually set the id to "sidebar-1" to silence this notice and keep existing sidebar content. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 4.2.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
सुरुवातीच्या पडझडीनंतर शेअर बाजार काहीसा सावरला, भीती मात्र कायम | सुरुवातीच्या पडझडीनंतर शेअर बाजार काहीसा सावरला, भीती मात्र कायम | महाराष्ट्रनामा – मराठी
30 April 2025 8:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
UPI ID | UPI वापरकर्त्यांनो इथे लक्ष द्या, 15 फेब्रुवारीपासून बदलणार महत्त्वाचा नियम, आता नवीन सुविधांचा लाभ घेता येणार Motilal Oswal Mutual Fund | शेअर्स नको, ही म्युच्युअल फंड योजना मल्टिबॅगर परतावा देईल, फायदा घ्या Tata Power Share Price | टाटा पॉवर घसरतोय, पण पुढे मजबूत कमाईची संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, फायद्याचे संकेत - NSE: VEDL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमधील घसरण थांबेना, आता काय करावं - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: YESBANK
x

सुरुवातीच्या पडझडीनंतर शेअर बाजार काहीसा सावरला, भीती मात्र कायम

Bombay Stock Market, Sensex, Nifty, NSE, BSE, Corona Virus

मुंबई, १३ मार्च: सलग दुसऱ्या दिवशी मुंबई शेअर बाजाराच्या आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात मोठी पडझड झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये ९५० अंकांची घसरण झाल्यामुळे बाजारात लोअर सर्किट लावण्यात आले. यामुळे राष्ट्रीय शेअर बाजारात व्यवहार ४५ मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात अर्थात सेन्सेक्समध्ये शुक्रवारी बाजार उघडताच घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सुरुवातीच्या पडझडीनंतर दोन्ही शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी खरेदी करण्याला काहीसा उत्साह दाखविल्यामुळे निर्देशांक सावरण्यास मदत झाली.

शेअर बाजारातला आठवड्याचा आजचा शेवटचा दिवस कोरोना व्हायरस संकटामुळे, भारतीय शेअर बाजारासाठी आणखी एक वाईट दिवस ठरण्याची शक्यता आहे. युरोप, अमेरिका आणि आशियातील सर्व बाजारांत आज सकाळी मोठ्या घसरणीचे सत्र कायम राहिले आहे. जपान आणि अमेरिकेत घसरण झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत २० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

करोना व्हायरसचा अर्थव्यवस्थेवर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने घसरण सुरु आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढच्या महिन्याभरासाठी युरोपमधून अमेरिकेत प्रवासबंदी जाहीर केली आहे. त्याचा सुद्धा फटका शेअर बाजाराला बसल्याचं म्हटलं जात आहे. सकाळच्या सत्रात शेअर बाजाराच्या निर्देशांकात मोठी घसरण झाल्यानं लोअर सर्किट लावण्यात आलं आहे.

 

News English Summery: On the second day in a row, the stock market and the national stock market index fell sharply. Lower circuits were introduced in the NSE Nifty after falling 950 points. This led to the postponement of the National Stock Exchange for 45 minutes. In the Sensex, the stock market index Friday saw a downward trend. After the early fall, investors in both the stock markets showed some enthusiasm for buying. Investors from all over the world have been appalled by the worldwide transmission of the corona virus. That is why taking money away from investing in the marketplace is a priority for them. The stock market index is falling because no one is interested in investing in the market. The Sensex was down nearly 3000 points on Thursday. Friday’s downpour continued.

 

Web News Title: Story Bombay Stock Market Sensex Nifty hit lower circuit trading stopped for 45 minutes.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

x