VIDEO - लडाखमधील जमीन चीनने ताब्यात घेतल्याचा लडाखस्थित स्थानिकांचा दावा

लडाख, ३ जुलै : भारत आणि चीन सीमेवर लडाखच्या पूर्वेकडील गलवान खोऱ्यामध्ये १५ जून रोजी झालेल्या हिंसेमध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. या घटनेच्या काही दिवसांनंतरच कोणीही आपली एक इंचही जमीन बळकावू शकणार नाही अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांनी लडाखमध्ये चीनने घुसखोरी केलेली नाही असं सांगितलं.
दरम्यान, भारत आणि चीन यांच्यातील वाद वाढत चालला आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी लेह-लडाखला पोहचले. सीमेजवळील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मोदी शुक्रवारी सकाळी अचानकच लडाखला गेले. तिथे लष्करी अधिकारी आणि जवानांशी संवाद साधताना मोदींनी भारताच्या कणखरतेविषयी थेट शब्दांत संदेश दिला. ‘विस्तारवाद्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली आहे, हा इतिहास आहे,’ अशा थेट शब्दांत मोदींनी चीनवर निशाणा साधला.
मात्र लडाखमधील वास्तवावरून ‘लडाख स्पीक्स’ नावाने एक व्हिडिओ पोस्ट व्हायरल होतं आहे. या व्हिडिओमध्ये लडाखमधील अनेक स्थानिक नागरिक चीनने लडाखमधील जमीन ताब्यात घेतल्याचा दावा करताना दिसत आहेत.
काय आहे नेमका व्हिडिओ;
News English Summary: A video post called ‘Ladakh Speaks’ is going viral from the reality in Ladakh. The video shows several locals in Ladakh claiming that China has taken over land in Ladakh.
News English Title: A video post called Ladakh Speaks is going viral from the reality in Ladakh News latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं