मुंबई पुण्यात कठुआ-उन्नाव बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चे

पुणे-मुंबई : कठुआ-उन्नाव बलात्कार प्रकरणाचा सर्वच थरातून कडाडून निषेध केला जात आहे. मुंबई पुण्यामध्ये सुद्धा आज सुट्टीच्या दिवशी जम्मू-काश्मीरमधील कठुआ बलात्कार प्रकरण आणि यूपीतील उन्नाव बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ महामोर्चे काढण्यात आले.
मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाने कँडल मार्च काढत निषेध नोंदवला. तर पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील गुडलक चौकातून निघालेल्या मोर्चात पुणे शहरातील तरुण – तरुणींनी मोठया प्रमाणात रस्त्यावर उतरून तीव्र निषेध नोंदवला. कठुआ-उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्वच थरातून आक्रोश पाहायला मिळत आहे.
मुंबईतील कॉग्रेसच्या कँडल मार्च मोर्च्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील तसेच बरेच प्रमुख नेते उपस्थित होते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं