डोंबिवलीपेक्षा मोदींचा मतदारसंघ वाराणसीची अवस्था वाईट : संजय राऊत

डोंबिवली : भाजप शिवसेनेशी जवळीक साधण्याचा जो प्रयत्नं करत आहे त्यावर सुद्धा खोचक टिपणी करताना संजय राऊत म्हणाले की, आता भाजपने आमचा मुका घेतला तरी युती शक्य नाही अशी तिखट शब्दात टीका केली.
आम्ही कोणत्याही परिस्थिती भाजप सोबत पुन्हा जाणार नाही असं खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेना सत्तेत केवळ ‘टेकूधारी’ पक्ष म्हणून आहे असं हि विधान केलं.
काही दिवसांपुरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डोंबिवली हे आपण पाहिलेल्या गलिच्छ शहरांपैकी एक शहर आहे अशी टिपणी केली होती. त्यालाच उत्तर देताना संजय म्हणाले की, डोंबिवली पेक्षा वाराणसीची अवस्था अधिक वाईट आहे. वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ आहे त्यामुळे संजय राऊत यांनी भाजपला खोचक टोला लगावला.
डोंबिवलीत एक कार्यक्रमानंतर उपस्थित पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी या विषयांवर टिपणी केली.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं