कर्मचारी महिला पदवीधर टंकलेखक, पालिका आयुक्त सांगायचे घरी झाडू-भांडी घासायला

विरार, १६ जुलै : पालिका आयुक्त गंगाथरण डी यांना अपशब्द केल्याप्रकरणी मनसेच्या उपजिल्हाध्यक्षाला विरार पोलिसांनी काल अटक केली होती. मंगळवारी मनसे कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर जोरदार आंदोलन करत पालिका आयुक्तांविरुद्ध घोषणाबाजी केली होती.
वास्तविक मंगळवारी दुपारी मनसे पदाधिकारी वसई-विरार महापालिकेच्या वरुण इंडस्ट्रीज येथील कोरोना उपचार केंद्रात उपचार घेत असलेल्या रुग्णांना कोणत्याही सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी घेऊन आयुक्तांना भेटायला गेले होते. यावेळी आयुक्तांनी केवळ दोनच जणांना भेटता येईल असे सांगितले. यावरून पालघर ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि आयुक्त यांच्यात वाद निर्माण झाला. या वेळी अविनाश जाधव यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर येत दालनाच्या दरवाज्यावर पालिका केंद्रातील दुरावस्थेचे फोटो लावत आयुक्तांच्या विरोधात नारेबाजी करत प्रतिउत्तर दिलं होतं. आयुक्त शिवसेनेच्या सांगण्यावरून मनसे विरुद्ध भूमिका घेत असल्याचा आरोप मनसेच्या शिष्टमंडळाने केला होता. कारण हेच आयुक्त मोठ्या संख्येने येणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना अशा भेटी देत असल्याचे पुरावे देखील समोर आले आहेत.
वाद झाल्यानंतर मुख्य मागणी असलेल्या वरुण इंडस्ट्रीज येथील कोरोना उपचार केंद्रात सुविधा सुरळीत करून देण्यासाठी प्रयत्न न करता सर्व प्रशासकीय शक्ती मनसेची स्थानिक शाखा तोडण्यासाठी खर्ची घातल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे पालिका आयुक्त गंगाथरण डी हे द्वेषाने काम करत असल्याचा प्रत्यय अनेकांना आला आहे. त्यात पालिका आयुक्त गंगाथरण डी यांच्या अडचणी वाढतील अशी बाब समोर आली आहे.
सदर महिलेनेच संपूर्ण प्रकार उघड केला आहे आणि त्याची माहिती खालील प्रमाणे आहे;
News English Summary: MNS deputy district president was arrested by Virar police yesterday for insulting Municipal Commissioner Gangatharan D. On Tuesday, MNS activists staged a protest outside the commissioner’s office and shouted slogans against the municipal commissioner.
News English Title: Ex Female typewriter employee of Vasai Virar municipal corporation made allegations over commissioner Gangadharan D News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं