Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wp-pagenavi domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the schema-and-structured-data-for-wp domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the breadcrumb-navxt domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function register_sidebar was called incorrectly. No id was set in the arguments array for the "Sidebar" sidebar. Defaulting to "sidebar-1". Manually set the id to "sidebar-1" to silence this notice and keep existing sidebar content. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 4.2.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
कृषी विधेयक विरोधात संताप | शिरोमणी अकाली दल एनडीएमधून बाहेर | कृषी विधेयक विरोधात संताप | शिरोमणी अकाली दल एनडीएमधून बाहेर | महाराष्ट्रनामा – मराठी
3 May 2025 7:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
UPI ID | UPI वापरकर्त्यांनो इथे लक्ष द्या, 15 फेब्रुवारीपासून बदलणार महत्त्वाचा नियम, आता नवीन सुविधांचा लाभ घेता येणार Motilal Oswal Mutual Fund | शेअर्स नको, ही म्युच्युअल फंड योजना मल्टिबॅगर परतावा देईल, फायदा घ्या Tata Power Share Price | टाटा पॉवर घसरतोय, पण पुढे मजबूत कमाईची संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, फायद्याचे संकेत - NSE: VEDL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमधील घसरण थांबेना, आता काय करावं - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: YESBANK
x

कृषी विधेयक विरोधात संताप | शिरोमणी अकाली दल एनडीएमधून बाहेर

Akali Dal, Shiromani Akali Dal, Quits NDA, BJP, Farm Bills

चंदीगड, २७ सप्टेंबर : शिरोमणी अकाली दलाचे (Shiromani Akali Dal) प्रमुख सुखबीरसिंह बादल (Sukhbir Singh Badal) यांनी शनिवारी रात्री कृषी विधेयकाच्या (Farm Bills) निषेधार्थ भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) पासून वेगळे होण्याची घोषणा केली. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर त्यांनी ही घोषणा केली. सुखबीर सिंह म्हणाले, ‘शिरोमणी अकाली दलाच्या निर्णय घेणार्‍या समितीच्या कोअर कमिटीच्या तातडीच्या बैठकीत समितीने आज रात्री भाजपाप्रणित एनडीएमधून बाहेर पडण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला आहे.’ याआधी एनडीएतील अन्य दोन प्रमुख मित्रपक्ष शिवसेना आणि तेलगू देसम पक्षानेही अन्य मुद्द्यांवरून भाजपशी युती मोडली आहे.

अकाली दलने सांगितले, ‘एमएसपीने (MSP) वर शेतकऱ्यांच्या पिकांच्या निश्चित विपणनास संरक्षण देण्यासाठी, वैधानिक कायदेशीर हमी देण्यास नकार दिल्याने आम्ही भाजपप्रणित एनडीए युतीपासून दूर जाण्याचे ठरविले. तसेच शीख आणि पंजाबी मुद्द्यांवरही सरकार असंवेदनशील होते.’ अकाली दल आणि भाजपचे संबंध हे 22 वर्षे जुने आहेत.

तत्पूर्वी, शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंह बादल यांनी शनिवारी पंजाब सरकारला केंद्राचे कृषी बिले लागू होण्यापासून रोखण्यासाठी, संपूर्ण राज्य कृषी बाजार म्हणून घोषित करण्याचा अध्यादेश आणावा अशी मागणी केली. शिअदनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘दिवसभर अकाली फोबियामुळे त्रस्त राहण्याऐवजी आणि विरोधकांवर वाईट आरोप करण्यास स्वतःला व्यस्त ठेवण्याऐवजी मुख्यमंत्री कॅप्टन अमीरंदरसिंह यांनी शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी पावले उचलली पाहिजेत.’

 

News English Summary: Shiromani Akali Dal (SAD), the oldest ally of Bharatiya Janata Party-led National Democratic Alliance (NDA), parted ways on the issue of farm bills which were recently passed by Parliament. The BJP government at the Centre has said that these landmark legislations will make farmers self-reliant. But when the Centre did not pay heed, the Akali Dal asked it to send these farm bills to a select committee which was also not accepted. Thereafter, Harsimrat Kaur Badal resigned from the Union Cabinet in protest against the bills.

News English Title: Akali Dal quits NDA after Shivsena now Shiromani Akali Dal has left BJP Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

x