Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wp-pagenavi domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the schema-and-structured-data-for-wp domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the breadcrumb-navxt domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function register_sidebar was called incorrectly. No id was set in the arguments array for the "Sidebar" sidebar. Defaulting to "sidebar-1". Manually set the id to "sidebar-1" to silence this notice and keep existing sidebar content. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 4.2.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
Health First | भाजकी लवंग खाण्याचे आरोग्यदायी फायदे | Health First | भाजकी लवंग खाण्याचे आरोग्यदायी फायदे | महाराष्ट्रनामा – मराठी
30 April 2025 1:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
UPI ID | UPI वापरकर्त्यांनो इथे लक्ष द्या, 15 फेब्रुवारीपासून बदलणार महत्त्वाचा नियम, आता नवीन सुविधांचा लाभ घेता येणार Motilal Oswal Mutual Fund | शेअर्स नको, ही म्युच्युअल फंड योजना मल्टिबॅगर परतावा देईल, फायदा घ्या Tata Power Share Price | टाटा पॉवर घसरतोय, पण पुढे मजबूत कमाईची संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, फायद्याचे संकेत - NSE: VEDL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमधील घसरण थांबेना, आता काय करावं - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: YESBANK
x

Health First | भाजकी लवंग खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Roasted clove, Health benefits, Good health

मुंबई, २५ ऑक्टोबर: आपण भाजकी लवंग खाल्ल्याने आरोग्यास अनेक फायदे मिळतात. भाजकी लवंग खाण्याचे फायदे जाणून घेऊया. लवंग आपल्या प्रत्येकाच्या घरात पहायला मिळते, तो एक मसाल्याचा पदार्थ आहे. परंतू त्याचा आयुर्वेदामध्ये देखील वापर केला जात होता. आयुर्वेदामध्ये या मसाल्याचा उपयोग अनेक रोगांना दूर ठेवण्यासाठी केला जातो. लवंग या पदार्थास आयुर्वेदामध्ये औषधींचा गुरू मानले जाते.

  • भाजलेल्या किंवा भाजक्या लवंगाच सेवन केल्यानं तोंडातील वास उद्भवणाऱ्या जंतांचा नायनाट होतो आणि तोंडाचा वास कायमचा दूर होतो.
  • दात दुखत असल्यास लवंग भाजून दातांच्या खाली दाबून ठेवावं आणि हळुवार चावावं. असे केल्यास दात दुखी पासून सुटका मिळेल.
  • एखाद्या प्रवासामध्ये किंवा घरात आपल्याला मळमळत असल्यास किंवा उलटी सारखं होत असल्यास भाजकी लवंग चावावी. असे केल्यास आराम मिळेल.
  • या मध्ये अँटी-इंफ्लेमेटरी घटक असतात. आपल्याला डोकेदुखीचा त्रास तीव्रतेने होत असल्यास, दोन लवंगा भाजून खाव्यात. या मुळे डोकेदुखी पासून सुटका होते.
  • जेवल्यावर भाजकी लवंग चावल्याने ऍसिडिटी आणि छातीत होणारी जळजळ दूर होते. दोन लवंगा भाजून खाल्ल्यानं कोरडा खोकला, कफ सारख्या त्रासापासून सुटका मिळतो. या शिवाय घशातील सूज देखील दूर होते.
  • थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येकाला सर्दी खोकल्याचे त्रास होतात, त्यासाठी लवंगाच्या तेलाचा एक थेंब जर कपड्यात बांधून ठेवा, जेव्हा आपले नाक बंद होईल किंवा सर्दी झाल्यास एकदा वास घेतला तर आपले नाक पटकन मोकळे होते.
  • आपल्या जेवणाच्या अनियमित वेळेमुळे त्याचा आपल्या शरिरावर विपरीत परिणाम होवून काहींना ती अ‍ॅसिडीटी जाणवते, त्यासाठी 100 ग्राम पाण्यामध्ये लवंगचा खिस करून चांगले मिसळून प्यावे. असे केल्यास आपली अ‍ॅसिडिटी लवकर बरी होते.
  • सांधेदुखी गुडघेदूखी असल्यास त्यावर उपाय म्हणून आपण लवंगचे तेल त्या जॉईंटवर लावल्यास त्यांचा बर्‍यापैकी त्रास कमी होतो. जास्त घाम येत असल्यास त्यावर उपाय म्हणून गरम पाण्यामध्ये लवंग वाटून ती पाण्यात मिसळून पिल्यास या समस्येपासून सुटकारा मिळू शकतो.

 

Article English Summary: Cloves are the flower buds of the clove tree, an evergreen also known as Syzygium aromaticum Found in both whole and ground forms, this versatile spice can be used to season pot roasts, add flavor to hot beverages, and bring spicy warmth to cookies and cakes. You may know cloves as one of the main ingredients in gingerbread baked goods or a staple spice in Indian cuisine. Cloves are best known as a sweet and aromatic spice, but they have also been used in traditional medicine. In fact, animal studies have found that the compounds in cloves may have several health benefits, including supporting liver health and helping stabilize blood sugar levels. Cloves contain fiber, vitamins, and minerals, so using whole or ground cloves to add flavor to your food can provide some important nutrients. Cloves also contain a compound called eugenol, which has been shown to act as a natural antioxidant. In fact, a test-tube study found that eugenol stopped oxidative damage caused by free radicals five times more effectively than vitamin E, another potent antioxidant.

Article English Title: Roasted clove benefits for good health article.

 

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

x