Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wp-pagenavi domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the schema-and-structured-data-for-wp domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the breadcrumb-navxt domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function register_sidebar was called incorrectly. No id was set in the arguments array for the "Sidebar" sidebar. Defaulting to "sidebar-1". Manually set the id to "sidebar-1" to silence this notice and keep existing sidebar content. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 4.2.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
शेतकरी आंदोलन लोकशाहीसाठी सुद्धा | अमेरिकेतील १९’च्या शतकातील क्रांतीची आठवण | शेतकरी आंदोलन लोकशाहीसाठी सुद्धा | अमेरिकेतील १९'च्या शतकातील क्रांतीची आठवण | महाराष्ट्रनामा – मराठी
2 May 2025 7:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
UPI ID | UPI वापरकर्त्यांनो इथे लक्ष द्या, 15 फेब्रुवारीपासून बदलणार महत्त्वाचा नियम, आता नवीन सुविधांचा लाभ घेता येणार Motilal Oswal Mutual Fund | शेअर्स नको, ही म्युच्युअल फंड योजना मल्टिबॅगर परतावा देईल, फायदा घ्या Tata Power Share Price | टाटा पॉवर घसरतोय, पण पुढे मजबूत कमाईची संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, फायद्याचे संकेत - NSE: VEDL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमधील घसरण थांबेना, आता काय करावं - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: YESBANK
x

शेतकरी आंदोलन लोकशाहीसाठी सुद्धा | अमेरिकेतील १९'च्या शतकातील क्रांतीची आठवण

Chief economist Kaushik Basu, Farmer protest, historic, Farm Bills

नवी दिल्ली, १९ डिसेंबर: दिल्लीतील सीमेवर थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. परंतु जशी थंडी वाढते आहे तशी आंदोलक शेतकऱ्यांची लढण्याची उर्मीही वाढत असल्याचे चित्र तेथे दिसून येत आहे. दिल्लीच्या चारही बाजूने शेतकरी तेथे गेले तीन आठवडे ठिय्या देऊन बसले आहेत. Farmers from all over Delhi have been sitting there for the past three weeks.

पण आंदोलक शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्या ठिकाणी शेतकरी रात्री शेकोट्या पेटवून तेथे पारंपरीक नाच गाण्यांच्या कार्यक्रमात दंग झालेले दिसत आहेत. या आंदोलनामध्ये त्यांच्यात एकमेकांना मदतीचा हात देण्याची व एकमेकांबरोबर अधिक मिळून मिसळून वागण्याची एक नवीच उर्मी दिसून येत आहे. काल दिल्लीचा थंडीचा पारा 3.9 अंश सेल्सियस इतका होता. पण त्याही कडाक्‍यात तीन कायदे रद्द झाल्याशिवाय येथून हलणार नाही हा त्यांचा निर्धार कायम दिसून आला आहे. Delhi’s freezing mercury was 3.9 degrees Celsius. However, farmers has always been adamant that they will not leave the place unless the three laws are repealed.

एवढेच नव्हे तर प्रसार माध्यमांमध्ये या आंदोलनाची गोदी मीडियाकडून जी बदनामी सुरू आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून पंजाब बॉर्डरवरील शेतकऱ्यांनी या आंदोलनातील घडामोडींची माहिती आंदोलकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता रोज एक स्वतंत्र दैनिकच छापून प्रसारित करण्याचे काम सुरू केले आहे.

दरम्यान, वर्ल्ड बँकेचे माजी प्रमुख अर्थतज्ज्ञ कौशिक बासू यांनी या कायद्यांचा अभ्यास करुन हे कायदे उद्योगपतींच्या फायद्याचे असल्याचं मत यापूर्वीच नोंदवलं होतं. मात्र शेतकऱ्यांची आंदोलनाची चिकाटी पाहून त्यांनी एका क्रांतीची सुरुवात असल्याचं म्हटलं आहे. त्यासंबंधित ट्विट करताना कौशिक बासू यांनी अमेरिकेतील १९’च्या शतकातील क्रांतीची आठवण करून देताना म्हटलं आहे की, “भारतीय शेतकर्‍यांबद्दल काय आश्चर्यकारक गोष्ट आहे तर ते त्यांच्या स्वतःच्या हितासाठीच नव्हे तर लोकशाहीच्या भल्यासाठी देखील उभे आहेत. त्यामुळे मला एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेतील काही पुरोगामी शेतकरी चळवळीची आठवण झाली आहे.

 

News English Summary: What is so impressive about the Indian farmers is that they are standing up for not just their own interests but for the larger cause of democracy. It reminds me of some of the progressive farmer movements in the United States in the late nineteenth century said economist Kaushik Basu.

News English Title: Chief economist Kaushik Basu talked on farmer protest said it is historic News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

x