VIDEO | माणुसकी संपली का ? हत्तीला निर्दयीपणे मारहाण

कोयंबतूर, २२ फेब्रुवारी: माणसाने माणूसकीच्या नात्याने अनेक गोष्टी जपायला हव्या. पण इथे तर माणूसकीच हरवली आहे. कारण माणसांच्या क्रूरतेच्या घटनांनी हद्दच पार केली आहे. तामिळनाडूच्या कोयंबटूर येथून ५० किमी अंतरावर ठेक्कमपट्टी येथे असलेल्या एका कॅम्पमध्ये ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.
सध्या सोशल मिडीयावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे. या व्हिडीओमध्ये दोन माणसं एका हत्तीला अमानुषपणे काठ्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. या हत्तीला एका झाडाला बांधलं आहे. मार सहन करणारा हत्ती मोठमोठ्याने व्हिव्हळत आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ शेअर करताना माणूसकीला काळीमा फासल्याच्या भावना लोक व्यक्त करत आहेत. ज्या माथेफीरुंनी हा प्रकार केला आहे त्यांच्या विरोधात सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे.
राक्षस हैं ये लोग.?? pic.twitter.com/5NbKETQdH9
— Awanish Sharan (@AwanishSharan) February 21, 2021
News English Summary: The video is currently going viral on social media. In this video, two men are seen inhumanely beating an elephant with sticks. This elephant is tied to a tree. The beating elephant is roaring loudly.
News English Title: Viral video cruel mahouts brutally beat elephant in Coimbatore Tamil Nadu as it refuses to respond to commands news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं