मुंबई व कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान

मुंबई : आज मुंबई व कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी जवळ जवळ ७० हजार इतकी मतदार निंदणी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे यंदा चौरंगी लढती पाहावयास मिळणार आहेत.
मुख्य लढती या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत असली तरी काँग्रेस- राष्ट्रवादी- शेकाप यांची पुरोगामी आघाडी तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सुद्धा यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने लढतीत रंगत आली आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण ५४ मतदार केंद्र उभारण्यात आली आहेत. सुरक्षेच्या कारणामुळे जवळपास २ हजाराहून अधिक पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं