Health First | मायक्रोव्हेवमध्ये अन्न शिजवता? | मग आधी हे वाचा

मुंबई, १४ जून | कधी चित्रपट आणि मालिकांमध्ये पाहायला मिळणारे मायक्रोव्हेव ओव्हन आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातला अविभाज्य भाग बनला आहे. मायक्रोवेवमध्ये जेवण शिजवणं किंवा गरम करणं वेळ वाचवणारं आणि सोपं असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मायक्रोवेव्ह सारख्या विद्युत उपकरणांमुळे आपलं स्वयंपाकघर खरोखरच आधुनिक बनते, पण ते आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.
मेडिकल डेलीमध्ये देण्यात आलेला रिपोर्टनुसार, फिजिशियन डॉक्टर जोसेफ मोरोक्को यांच्या मते आपण आपलं पोषक घटक असलेलं अन्न मायक्रोवेवमध्ये ठेवतो मात्र, त्याला इलेक्ट्रिक हीट मिळाल्यामुळे ते ‘डेड फूड’ होऊन जातं. म्हणजेच त्यातली सगळी पोषद द्रव्य नष्ट होतात. पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये गेल्यानंतर त्यातील वॉटर मॉलेक्यूल्स तात्काळ उडून जातात आणि त्यानंतर जेवण वेगाने गरम व्हायला लागतं. या प्रक्रियेमुळे जेवणातल्या पोषक घटकांचं स्ट्रक्चर बदलतं आणि त्यामुळेच पोषक घटक हानिकारक न्यूट्रिएंट्समध्ये बदलून जातात.
अनेक संशोधकांच्या मते मायक्रोवेव्ह मधलं जेवण दररोज घेतल्यामुळे रोग प्रतिकारक्षमता देखील कमी होऊन जाते. एवढंच नाही तर गर्भवती महिलेने मायक्रोवेव्ह मधलं जेवण खाल्ल्यास जन्माला येणाऱ्या बाळाला जन्मापासूनच व्यंग येऊ शकतात. याशिवाय मायक्रोवेवचा सतत वापर केल्यामुळे कॅन्सरचा धोका देखील वाढलेला असतो. मायक्रोवेवमध्ये जेवण करणाऱ्या लोकांमध्ये उच्च रक्तदाब या सारखे त्रास ही दिसून येतात.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.
News Title: Cooking food in the microwave then read about side effects health news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं